• Login
Friday, July 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खा.तटकरेंविरोधातील आमदाराची तलवार म्यान

Santosh Raul by Santosh Raul
February 13, 2024
in sliderhome, अलिबाग, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
294
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिंदे गट-भाजपा वाद विकोपाला

। रायगड । खास प्रतिनिधी

विविध कार्यक्रमांतून रायगड लोकसभेवर भाजपाने हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) विद्यमान खासदार सुनील तटकरे यांची गोची झाली आहे. रायगडातून तटकरे कंपनीला हटवण्यासाठी शिंदे गटाच्या स्थानिक आमदाराने काही वर्षांपूर्वी उपसलेली तलवार म्यान केली आहे. त्यांनी चक्क खासदार तटकरे यांना समर्थन देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि शिंदे गटातील वाद विकोपाला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तटकरे आणि स्थानिक आमदाराने आपापल्या तलवारी कितीही पाजवल्या असल्या तरी त्यांची धार जनता बोथट करणार असल्याचे बोलले जाते.

लोकसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात निवडणुका होणार असल्याचे बोलले जाते. त्यानुसार भाजपाने आपली तयारी सुरु केली आहे. ‌‘अबकी बार चारसो पार’ असा नारा भाजपाने दिला आहे. त्यामुळे भाजपाला प्रत्येक मतदार संघातील सीट महत्त्वाची आहे. रायगड लोकसभेवर काँग्रेसचे वर्चस्व होते. कालांतराने त्यामध्ये बदल होत गेला. गेल्या तीन दशकांपर्यंत येथे शिवसेनेचे धनुष्यबाण चालायचे. 2014 च्या निवडणुकीत तटकरे यांचा पराभव शिवसेनेच्या अनंत गीते यांनी केला होता. शेकापच्या मदतीने तटकरे यांनी गीते यांचा विजयाचा वारु 2019 च्या निवडणुकीत रोखला होता. आता मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची शकलं झाली आहेत. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करतात. आता तर रायगड लोकसभेवर त्यांनी थेट हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे.

तटकरे यांच्यासारख्या अन्य नेत्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली खोलू नये यासाठी अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी केल्याचे विरोधक जाहीर सभेत बोलतात. त्यामुळे भाजपा बोलेल तेच त्यांना करावे लागणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपा तटकरेंना डावलून येथे भाजपा उमेदवार देणार आहे. भरसभांमध्ये शड्डू ठोकून ते येथील सीट कशी निवडून येईल हे सांगत आहेत. ही बाब विद्यमान खासदांरासाठी अत्यंत लाजीरवाणी आहे. भाजपाने तटकरे यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केल्याने त्यांच्या मदतीसाठी शिंदे गटाचे स्थानिक आमदार धावले आहेत. मात्र, याच आमदारांनी तटकरे आणि कंपनी विरोधात रान पेटवले होते. दरम्यान, आता या आमदारांना तटकरेंबद्दल असा कोणता साक्षात्कार झाला की ते तटकरे यांचे गोडवे गायला लागले आहेत. लोकसभेला तटकरेंना मदत करुन त्या बदल्यात आमदरकीसाठी तटकरेंची मदत घ्यायची, असे स्वप्न कदाचित आमदारांना पडले असावे. परंतु, याच तटकरेंनी विद्यमान आमदारांचा 2015 साली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काटा काढला होता आणि कर्जतचे सुरेश टोकरे यांना या पदावर विराजमान केले होते.

राजकारणात काहीही होऊ शकते हे जरी खरे असले, तरी विद्यमान खासदार आणि आमदार यांच्या कारभाराला जनता चांगली कंटाळली आहे. त्यामुळे नजीकच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचे शिवसेना (ठाकरे गट) माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आधीच जाहीर केले आहे.

सध्या राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. भाजपाने सभांमधून जाहीर केलेल्या उमेदवाराविरोधात भूमिका घेतल्याने स्थानिक आमदारावर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे.

Related

Tags: alibagbjpindiakrushival mobile appmaharashtramahendra dalavimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncpnewsnews indianews paperonline marathi newspolitical fightspolitical newsraigadshinde groupsocial newssunil tatkare
Previous Post

कमकुवत पुलावरून वाहतुकीला परवानगी; प्रवाशांच्या जिवाशी खेळ

Next Post

मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली; उपोषणावर ठाम

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
Next Post
मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली; उपोषणावर ठाम

मनोज जरांगे यांची तब्बेत खालावली; उपोषणावर ठाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?