• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

तहसिल कार्यालय परिसरात सर्वसामान्यांची लूट

Krushival by Krushival
September 26, 2022
in पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
116
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नायब तहसिलदार यांची कारवाई करण्याचे आश्‍वासन

| पेण | प्रतिनिधी |

यात पेण तहसिल कार्यालय, पेण पोलिस स्टेशन, सबरजिस्टर कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, वन अधिकारी कार्यालय, सरकारी ट्रेजरी, अशा कार्यालयांचा समावेश आहे. या कार्यालयांमध्ये तालुक्यातील दरदिवशी हजारो लोक अनेक कामे करण्यासाठी येत असतात. या येणार्‍या लोकांच्या अज्ञानाचा व वेळेचा फायदा घेऊन त्यांना फसविण्याचा प्रकार सर्रासपणे वाढल्याने सर्वसामान्य जनता हैराण झालेली आहे. दरम्यान, याबाबत कुणी लेखी तक्रार केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा नायब तहसिलदार नितीन परदेशी यांनी दिला आहे.

पेण तालुक्याला पर्यायी तिसरी मुंबई म्हणून सर्वजण पसंदी देत आहेत. त्यामुळे पेण शहराच्या आजुबाजूला ग्रामीण भागात सर्रास बांधकाम सुरू आहेत. काही ठिकाणी उत्खनन करावे लागते तर काही ठिकाणी भराव करावा लागत आहे. या दोन्ही कामांसाठी स्वामित्व कर भरावा लागतो. परंतू अनेकदा हे सर्व व्यवहार बाहेरच्या बाहेर मिटवून सर्वसामान्यांची फसवणूक होताना दिसत आहे.

झटपट खरेदी खत करून देणे, एखाद्या दाखल्याची अथवा सातबार्‍याची कमतरता असल्याची तरतूद करून देणे यासाठी परस्पर पैसे घेतले जातात. मुंबई, नवीमुंबई, ठाणे या महानगरातून येणारे नागरिक पुन्हा फेरी मारायला लागू नये म्हणून नाईलाज म्हणून चिरीमिरी देऊन कामे करुन घेतात. मात्र, स्थानिक नागरिकांना याचा फटका बसतो. हाच प्रकार वन अधिकार्‍यांच्या कार्यालया बाहेर पहायला मिळतो. एकंदरीत काय तर दलालांच्या सुळसुळाटामुळे सर्व सामान्यांच्या खिशाल्या कात्री लागत आहे. तरी या दलालांचे आणि अधिकार्‍यांचे काही धागेदोरे आहेत का? याबाबत चौकशीची मागणी स्थानिक नागरिक जिल्हा अधिकार्‍यांकडे करणार आहेत.

कारवाईचा इशारा
या प्रकाराबाबत तहसिलदार स्वप्नाली डोईफोडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. नायब तहसिलदार नितिन परदेशी यांच्याशी भ्रमन्ती ध्वनी वरून संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयाच्या परिसरात कुणी गैरमार्गी पैसे घेत असल्याबाबत तशा प्रकारची तक्रार झाली तर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच स्टॅम व्हेल्डर सर्व सामान्यांकडून जास्तीचे पैसे घेत असतील तर त्यांच्या विरूध्द देखील कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात अवैध व्यवहार करणार्‍यांविरुध्द कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigadtahasil pen
Previous Post

कर्जतमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूका जाहीर

Next Post

सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य – चित्रलेखा पाटील

Krushival

Krushival

Related Posts

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न
अलिबाग

पीएनपी महाविद्यालयात महिला सुरक्षा आणि कायदा कार्यक्रम संपन्न

February 13, 2026
मिलिंद जाधवांनी छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड
रायगड

मिलिंद जाधवांनी छत्रपतींच्या प्रेरणेने सर केला भैरवगड

February 13, 2026
आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा
कर्जत

आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा

February 13, 2026
मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग
sliderhome

मुरुडच्या नगराध्यक्षांकडून आचारसंहितेचा भंग

February 13, 2026
यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ
रायगड

यंदा बेंटो अन्‌‍ सिक्रेट मेसेज केकची तरूणाईत क्रेझ

February 13, 2026
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी
कर्जत

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

February 13, 2026
Next Post
सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य – चित्रलेखा पाटील

सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य - चित्रलेखा पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?