• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

विक्रम रिक्षाचालक संघटनेचा पेण पालिकेवर दणदणीत मोर्चा

Krushival by Krushival
February 13, 2023
in पेण, रायगड
0 0
0
विक्रम रिक्षाचालक संघटनेचा पेण पालिकेवर दणदणीत मोर्चा
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आज रस्त्यावर आहोत, उद्या कार्यालयात घुसू- विष्णू पाटील
| पेण | प्रतिनिधी |
पेण जीवनवाहीनी समजली जाणारी विक्रम-मिनीडोअर चालक-मालक संघटनेवर पेण नगरपालिकेने बेकायदेशीररित्या थांबा हलवून जो अन्याय चालवला आहे, त्या विरुध्द सोमवारी शिवसेना नेते विष्णू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांसमवेत विक्रम मिनीडोअर चालकांनी आपल्या कुटुंबासमवेत पेण नगरपालिकेवर हजारोंच्या संख्येने धडक मोर्चा काढून संताप व्यक्त केला.

या मोर्चात शेतकरी कामगार पक्ष, शिवेसना, राष्ट्रवादी कॉग्रेस, या पक्षाची नेते मंडळी व विक्रम मिनिडोअर चालकांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सामिल झाले होते. यावेळी मोर्चेकर्‍यासमोर बोलताना विष्णू पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आज आम्ही रस्त्यावर मोर्चे काढतोय. परंतु, कागदी घोड्यांचा खेळ करून विक्रम मिनीडोअर चालकांचा थांबा हलवणार असाल तर तुमच्या कार्यालयात घुसल्याशिवाय आम्ही राहणार नाही,अशा इशारा दिला. मुख्याधिकारी जनतेसाठी असतात धनदांडग्यांसाठी नाहीत हे लक्षात ठेवावे. असेही ते म्हणाले.

गेली 28 वर्ष हा थांबा आमच्या ताब्यात आहे. पहिल्यांदा 1989 ला त्यानंतर 2008 ला आम्ही नगरपालिकेविरुध्द संघर्ष केले आणि या संघर्षात यश देखील संपादन केले. 2008 ला ज्यावेळी येथील सत्ताधार्‍यांनी पूर्ण विक्रम स्टॅन्ड मातीने भरले होते. तेव्हा तब्बल अडीच तीन तास रस्ता रोखून सत्ताधार्‍यांना व प्रशासनाला वठणीवर आणले. त्यावेळी प्रशासनाने मिनीडोअर चालकांना नगरपालिकेमार्फत सुविधा देखील देण्यास सुरूवात केल्या. मग आज असे असताना परस्पर आपण आम्हा विक्रम मिनिडोअर चालकांना बेघर कसे करू शकता.असा सवालही त्यानी उपस्थित केला.

आजचे सत्ताधारी जर विक्रम मिनिडोअर चालकांच्या पोटावर मारण्याचे काम करत असतील यापुढे लक्षात ठेवा गाठ आमच्याशी आहे. कसे सत्तेवर येताय हेच पहातो. जे विक्रम मिनिडोअरने प्रवास करत नाहीत त्यांना आमचे दु:ख काय समजेल. ए.सी.गाड्यातून फिरणार्‍या लोकप्रतिनिधींना आमची ताकद दाखवून देऊ. – विष्णू पाटील,शिवसेना नेते

यावेळी नगरसेवक संतोष पाटील यांनी भाजी मार्केटचा चोरीला गेलेल्या रस्त्यावर भाष्य केले तर शोमेर पेणकर यांनी सभागृहात विक्रम मिनिडोअर थांब्याच्या ठरावाला झालेल्या विरोधाविषयी भाष्य केले. मंगेश दळवी यांनी जर आमच्या ताटातले घेतलेत तर तुमच्या ताटातून सर्व हिरावून घेतल्याशिवाय राहणार नाही. विक्रम थांबा हा आमच्या उर्दनिर्वाहाचा थांबा आहे.असे सांगितले. यावेळी अशोक मोकल, छाया काईनकर, जगदीश ठाकूर, संजय डंगर, अविनाश पाटील, नंदा म्हात्रे, विजाभाउ पाटील, दयानंद भगत, डी.बी.पाटील आपले मनोगत व्यक्त केले.


मोर्चाला उदंड प्रतिसाद
सकाळी 11:45 च्या सुमारास विक्रम मिनीडोअर थांब्या पासून मोर्चा काढण्यात आला. राजू पोटे मार्गे, पका पाटील चौकातून महावीर रोड, तिनबत्ती नाका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला हार घालून पुढे आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हार घालून नगरपालिका कार्यालयावर धडक मोर्चा नेण्यात आला. पहिले टोक पकाप ाटील चौकात होत तर दुसरे टोक विक्रम मिनीडोअर थांब्यावर. एवढया मोठया प्रमाणात मोर्चात विक्रम मिनीडोअर चालकांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यामध्ये महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.

शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून पेण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल, वडखळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक तानाजी दादर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होउ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मोर्चाकर्त्यांकडून पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जिवन पाटील यांना निवेदन सादर केले.


आपले म्हणणे वरिष्ठांकडे पाठवू – मुख्याधिकारी
मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आपले निवेदन आमच्या वरिष्ठांकडे (जिल्हाधिकार्‍यांकडे) व सकारात्मक कसा विचार करता येईल हे ही वरिष्ठांना सांगण्यात येईल जेणेकरुन कोणत्याही प्रकारे विक्रम चालकांवर अन्याय होणार नाही, याचा विचार केला जाईल,असे सांगितले.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsPEN NEWSraigad
Previous Post

आदाड फाट्यावर बंद काँक्रीट मोरी पूर्ववत करण्याची मागणी

Next Post

नैना विरोधात आदईकर एकवटले, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post
नैना विरोधात आदईकर एकवटले, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

नैना विरोधात आदईकर एकवटले, बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?