| नेरळ | वार्ताहर |
नेरळजवळील कोल्हारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी मदन डांगरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. अपंग असलेले श्री. डांगरे यांनी ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षे सेवा केली असून, आपल्या अपंगत्वाचे कोणतेही कारण पुढे न करता ते काम करीत होते. पडेल ते काम निष्ठेने करणारे मदन डांगरे यांच्या शरीरातील किडनीमध्ये काही व्याधी निर्माण झाल्या होत्या. अवघ्या दोन दिवस उपचार घेऊन मदन डांगरे यांचे निधन झाले.
मदन डांगरे यांचे निधन
-
by Krushival

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Related Content
श्रावणात भाज्यांच्या मागणीत वाढ
by
Sanika Mhatre
August 19, 2026
उरण हादरलं! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या
by
Sanika Mhatre
August 19, 2026
दिलीप पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
पालीकरांची खासदारांकडून निराशा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
by
Sanika Mhatre
August 18, 2026
मासेमारी हिरावून घेणारा विकास नको!
by
Sanika Mhatre
August 18, 2026