• Login
Tuesday, May 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 12, 2026
in sliderhome, राजकीय
0 0
0
उपाध्यक्षपदी मधुकर पाटील यांच्या निवडीने रोह्यात उत्साह
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रोहा | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवार पार पडली. यामध्ये रोहा तालुक्यातील भुवनेश्वर जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार मधुकर मारुती पाटील यांची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच रोहा शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि मधुकर पाटील यांच्या चाहत्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

मधुकर पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करत संघटन मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पक्षाच्या तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेत त्यांनी सातत्याने पक्षासाठी आणि जनतेसाठी काम केले आहे. या निवडीबद्दल खासदार सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजयराव मोरे, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी सभापती अनिल भगत, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांनी मधुकर पाटील यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Related

Tags: indiakrushival mobile appMadhukar Patil elected unopposed as Zilla Parishad Vice Presidentmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroha newssocial media newssocial news
Previous Post

राज्यावर अवकाळीचेही सावट

Next Post

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!
sliderhome

रायगडाचे पावित्र्य धोक्यात!

May 18, 2026
राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी
sliderhome

राजिपच्या अंतिम आराखड्यास मंजुरी

May 18, 2026
इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’
sliderhome

इंधनटंचाईच्या भीतीने ‌‘पॅनिक बायिंग’

May 18, 2026
पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही
sliderhome

पनवेलमधील स्मशानभूमीत पाणीच नाही

May 18, 2026
जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद
sliderhome

जंजिरा किल्ला ‘या’ तारखेपासून बंद

May 18, 2026
माणगावची कोंडी सुटता सुटेना!
sliderhome

माणगावची कोंडी सुटता सुटेना!

May 18, 2026
Next Post
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?