• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

स्व. मधूशेठ ठाकूर स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा

Krushival by Krushival
February 15, 2024
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
स्व. मधूशेठ ठाकूर स्मृतीचषक कबड्डी स्पर्धा
0
SHARES
155
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवाई बांधण विजयी

| सोगाव | अब्दुल सोगावकर |

अलिबाग तालुक्यातील वायशेत येथे स्व.माजी आ. मधूशेठ ठाकूर स्मृती चषक 2024 च्या जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ, वायशेत यांच्या संयुक्त विद्यमाने व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य जिल्हास्तरीय खुल्या गट कबड्डी स्पर्धांचे रविवारी (दि. 11) अनुसया दत्ताराम पाटील क्रीडानगरी, जय हनुमान क्रीडा मंडळ वायशेत येथील भव्य मैदानावर आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन प्रभाकर राणे यांच्याहस्ते व सुनिल थळे, विराज निवास भगत व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या कबड्डी स्पर्धांना सदिच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सचिव अ‍ॅड. प्रविण ठाकूर, अलिबाग नगरपरिषद माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, सातिर्जे ग्रामपंचायतीचे उपसरपंच उमेश ठाकूर, समीर(उनी) ठाकूर, आमिर ठाकूर, प्रशांत गावंड, पिंट्या गायकवाड, जगन्नाथ पेढवी, राकेश पाटील, मिलिंद पडवळ, अ‍ॅड प्रसाद पाटील, अ‍ॅड अनंत पाटील, जगदीश पाटील, अजित म्हात्रे, डॉ. कैलास चेऊलकर, डॉ. सुभाष म्हात्रे, अशोक नाईक, समीर पाटील, मनोहर म्हात्रे, महेश पडते, शिवप्रसाद तोडणकर, विजय आंबेतकर, दिलीप धुमाळ, विश्‍वनाथ पाटील, सचिन घाडी, मिलिंद पाटील, प्रफुल्ल पाटील, जगदीश बारे, अजय म्हात्रे, राजु शिंदे, अवधुत नाईक, महेंद्र पाटील, मुरतुज मुजावर, संतोष हाके, विकास काटे, शैलेश घरत आदी मान्यवर उपस्थित होते.

अंतिम सामना शिवाई बांधण विरुद्ध ओमकार वेश्‍वी या संघामध्ये झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत शिवाई बांधण संघाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला, तर ओमकार वेश्‍वी संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत तृतीय क्रमांक दर्यावर्दी बंदर नागाव, मातृछाया कुर्डूस संघाने चतुर्थ क्रमांक पटकावले. उत्कृष्ट पकड म्हणून दर्यावर्दी बंदर नागाव संघाचा मंथन सुर्वे, तर उत्कृष्ट खेळाडू म्हणून शिवाई बांधण संघाचा राज जंगम याला सन्मानित करण्यात आले. पब्लिक हिरो म्हणून ओमकार वेश्‍वी संघाचा अनुराग सिंग याला गौरविण्यात आले. मनोहर पाटील, द्वारकानाथ पाटील, दत्ताराम पाटील यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच यावेळी विशेष म्हणजे उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना वजनी बोकड पारितोषिक म्हणून देण्यात आले. स्पर्धेचे सूत्रसंचालन व समालोचन संजय पोईलकर, संजय म्हात्रे यांनी केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जय हनुमान क्रीडा मंडळ व ग्राम विकास मंडळ वायशेतच्या सर्व कार्यकर्त्यांनी तसेच, वायशेत ग्रामस्थांनी अपार मेहनत घेतली.

Related

Tags: alibagalibag newsalibag sportsindiakabbadikabbadi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsSogaonsogav news
Previous Post

महिलेचे दागिने लंपास

Next Post

मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र

Krushival

Krushival

Related Posts

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
अलिबाग

समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात

August 19, 2026
‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती
sliderhome

‌‘एसआयआर‌’ संपले; आता ‌‘एआय‌’ची सक्ती

August 19, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
sliderhome

पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस

August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
sliderhome

Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?

August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
sliderhome

आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार

August 19, 2026
Next Post
पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवारांनी कट रचला

मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?