मुंबई : राज्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. रविवारी राज्यात तब्बल 4004 रुग्ण आढळून आले आहेत. रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा 1.86 टक्के इतका झाला. तर, आतापर्यंत राज्यामध्ये 77,64,117 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.84 टक्के इतकं झालं आहे.
कोरोना रुग्णांत वाढ
-
by Krushival

- Categories: राज्यातून
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #corona #corona updates #alibag corona update #maharashtra corona updates #fourth wave
Related Content
Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण अपात्र?
by
Sanika Mhatre
July 13, 2026
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर वृक्षारोपण
by
Antara Parange
July 13, 2026
एनएमएमटीच्या ताफ्यात नवीन सीएनजी बस दाखल
by
Antara Parange
July 13, 2026
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप
by
Sanika Mhatre
July 13, 2026
मुंबई हादरली! सात वर्षांच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा अत्याचार
by
Sanika Mhatre
July 13, 2026
जेजुरीत भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू
by
Sanika Mhatre
July 13, 2026