• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनचा कबड्डी पुरस्कार सोहळा पुण्यात रंगणार

Sayali Patil by Sayali Patil
July 13, 2022
in क्रीडा, राज्यातून
0 0
0
नागावमध्ये जिल्हास्तरीय खुला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोशिएशनच्या मान्यतेने पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या वतीने बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र.9, बाणेर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 15जुलै रोजी सायंकाळी 5 वा. श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॉक्सिंग हॉल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे कबड्डी दिन पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कबड्डीमहर्षी स्व. शंकरराव (बुवा) साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरी करण्यात येतो. यानिमित्त किशोर, कुमार व खुलागट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत खेळताना विशेष प्राविण्य दाखविणार्‍या उत्कृष्ट खेळाडूंना सन्मानित करण्यात येते. कबड्डी क्षेत्रात सातत्याने कार्य करणार्‍या ज्येष्ठ कार्यकर्ता, ज्येष्ठ पंच, तसेच ज्येष्ठ खेळाडू, सातत्यपूर्ण स्पर्धा आयोजक संस्था व कबड्डीच्या प्रसिद्धीसाठी अविरत मेहनत घेणार्‍या पत्रकार व इतरांचा या वेळी गौरव करण्यात येतो. शिवाय कबड्डी खेळ, खेळाडू व संस्था यांच्या विकास आणि प्रसाराकरिता अमूल्य वेळ देणार्‍या ज्येष्ठ संघटकाला कृतज्ञता तसेच स्व. रमेश देवाडीकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

पुरस्कार वितरण सोहळा संघटनेचे अध्यक्ष अजितद पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रसंगी राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर, भाई जगताप, सुनील तटकरे, ओमप्रकाश बकोरिया, अंकुश काकडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पुरस्कर्त्यांना उत्तेजन व प्रोत्साहन देण्याकरिता आपण सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा यशस्वी करावा असे आव्हान संघटनेचे सचिव आस्वाद पाटील व आयोजक बाबुराव चांदेरे यांनी प्रसार माध्यमा मार्फत केले आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभा
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. 64 वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 15 जुलै रोजी सायंकाळी 4 वा. कॉन्फरन्स हॉल, मुख्य इमारत, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. तरी संघटनेच्या सर्व अधिकृत प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहून सभेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यास सहकार्य करावे असे आवाहन सचिव आस्वाद पाटील यांनी सर्व पदाधिकारी, संलग्न जिल्हा प्रतिनिधी, आजीव सदस्य व अधिकृत प्रतिनिधी यांना केले आहे.

Related

Tags: awardskabaddikrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspunesports
Previous Post

आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी घेतील मयत राम कातकरी यांच्या कुटुंबियांची भेट

Next Post

रिलायन्स हेल्थक्लबच्या खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत निवड

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

मुंबई

गडकिल्ल्यांना महामार्गांशी जोडणार

July 31, 2026
पाली भुतीवली धरणात मुंबईतील तरुण बुडाला
sliderhome

कोंडीची वाडी येथे सोळा वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी
क्रीडा

पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

July 31, 2026
भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत
क्रीडा

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत

July 31, 2026
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा
क्रीडा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा

July 31, 2026
Next Post
रिलायन्स हेल्थक्लबच्या खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत निवड

रिलायन्स हेल्थक्लबच्या खेळाडूंची राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेत निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?