महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढून उष्णतेची लाट येणार; हवामान खात्याचा इशारा

। मुंबई । वृत्तसंस्था ।
उन्हाळा जवळ आल्यामुळे सध्या हवामानात कमालीची उष्णता जाणवत आहे. पुढिल काही दिवसात उष्णतेची लाट तसीच राहिल अस हवामान खात्याने इशारा दिला आहे. मराठावाडा, महाराष्टातील तापमानाचा पारा 2 ते 3 अंशाने घसरला आहे. हा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
प्रमुख कै. एस. हौसळीकर यांनी येत्या 24 तासांचा हवामान अंदाज ट्विट वर सांगितले आहे. बंगालच्या उपसागरावरिल कमी दाबाचे क्षेत्र आधिक तीव्र झाले असुन पुढील 12 तासात या स्थितीत चक्रिवादळात रूपांतर होण्याची शकत्या आहे. गोवा, कोल्हापुर, सांगली आणि मिरजमध्ये शनिवारी वादळी वारासह पावसाने ही हजेरी लावली होती.

मुंबईचे तापमान
रविवार मुंबईच तापमान अचानक 8 अशांनी घसरला मात्र रविवारी मुंबईतील सांता कु्रझ येथे तापमान 31.7 अंश सेसियंस नोंद घेतली आहे. मुंबईत रविवार सकाळपासुन ढगाळ वातावरणांची स्थिति दिसुन आली आहे.

Exit mobile version