• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व

Varsha Mehata by Varsha Mehata
November 22, 2021
in sliderhome, मराठवाडा, राजकीय, राज्यातून
0 0
0
जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व
0
SHARES
28
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

21 पैकी 20 जागांवर आघाडीच्या उमेदवारांची निवड

। जळगाव । प्रतिनिधी ।

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीवर भाजपनं बहिष्कार टाकल्याने 21 पैकी 20 जागांवर विजय मिळवित महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे आमदार संजय सावकारे यांचा विजय आणि रावेर सोसायटी मतदारसंघातून माघार घेतलेल्या उमेदवाराचा विजय हे निकालाचं वैशिष्ट्य ठरलं आहे.
जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज मतमोजणी झाली. या निवडणुकीवर भाजपने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे महाविकास आघाडीचा विजय हा निश्‍चितच होता. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या होत्या. तरी देखील राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपच्या काही असंतुष्टांनी मिळून शेतकरी विकास पॅनल तयार केले होते. मात्र, सहकार पॅनलने शेतकरी पॅनलचा अक्षरश: धुव्वा उडवला. भुसावळच्या जागेव्यतिरिक्त राखीव मतदार संघाच्या सर्व सहा व सोसायटी मतदारसंघाच्या 3 अशा एकूण 9 जागांवर महाविकासच्या सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले. तर भाजपचे आमदार संजय सावकारे हे भुसावळ तालुका सोसायटी गटातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले आहेत.
राखीव मतदारसंघाच्या सहाही जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. यात इतर मतदारसंघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर, ओबीसी मधून डॉ. सतीश पाटील, एस.एसटी मतदार संघातून श्यामकांत सोनवणे, एन.टी. मतदारसंघातून मेहताबसिंग नाईक तर महिला राखीव मधून शैलजा निकम व ड. रोहिणी खडसे या विजयी झाल्या आहेत.
रावेर सोसायटी मतदारसंघातून माजी आमदार अरुण पाटील यांचा अवघ्या एका मताने धक्कादायक पराभव झाला असून, या मतदारसंघात निवडणुकीत जाहीर माघार घेतलेल्या जनाबाई महाजन या विजयी झाल्या आहेत. या अनपेक्षित व धक्कादायक निकालाची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात रंगली आहे. या मतदारसंघात एकूण 54 मतदान होते. त्यापैकी जनाबाई महाजन यांना 26 तर अरुण पाटील 25 मते पडली. तर 3 मते बाद झाली. अवघ्या एका मताने जनाबाई महाजन या विजयी झाल्या आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने बहिष्कार टाकून सर्व उमेदवारांनी माघार घेतली होती. मात्र, भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्यासह इतर संस्था मतदार संघातून जि. प. शिक्षण सभापती रविंद्र पाटील यांनी आपले अर्ज कायम ठेवले होते. त्यापैकी भुसावळ मतदारसंघात संजय सावकारे यांनी एकतर्फी विजय मिळवला.

शिवसेनेच्या 6 जागा कायम
महाविकास आघाडी असली तरी राष्ट्रवादी कॉग्रेसने या निवडणुकीत सहकारमधील आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 21 पैकी तब्बल 12 जागा जिंकल्य आहेत. शिवसेनेने पूर्वीप्रमाणेच आपल्या 6 जागा कायम राखल्या आहेत. तर महाविकास आघाडीत 4 जागांची मागणी करणार्‍या कॉग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. कॉग्रेसच्या काही पदाधिकार्‍यांनी केलेल्या आरोपानुसार जिल्हा बँकेत विजयी झालेले उमेदवार राष्ट्रवादीचेच आहेत. त्यामुळे काँग्रेस आघाडीत कमजोरच राहीली आहे.

जिल्हा बँकेचे पक्षीय बलाबल
एकूण जागा 21
राष्ट्रवादी कॉग्रेस – 12
शिवसेना – 6
कॉग्रेस – 2
अपक्ष (भाजप) – 1

विजयी उमेदवार
रावेर मतदार संघ – जनाबाई महाजन
यावल मतदार संघ- विनोद पाटील
चोपडा मतदार संघ- घनश्याम अग्रवाल
भुसावळ मतदार संघ- संजय सावकारे
इतर संस्था मतदार संघ- गुलाबराव देवकर
ओबीसी -डॉ. सतीश पाटील
एससी.एसटी -श्यामकांत सोनवणे
व्ही. जे. एनटी-मेहताबसिंग नाईक
महिला राखीव- रोहीणी खडसे
महिला राखीव- शैलेजा निकम

Related

Tags: electionjalgaonmaharashtra
Previous Post

शेकापतर्फे घेराव आंदोलन

Next Post

डाक कामगारांचे द्वितीय अधिवेशन उत्साहात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेडिकल, इंजिनिअरिंगसाठी वर्षभर मोफत मार्गदर्शन

May 16, 2026
कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार
sliderhome

कोकणवासियांना दिलासा; दहा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या धावणार

May 16, 2026
अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु
sliderhome

अपूर्ण मुंबई-गोवा महामार्गावर टोलवसुली सुरु

May 16, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

May 16, 2026
Next Post
डाक कामगारांचे द्वितीय अधिवेशन उत्साहात

डाक कामगारांचे द्वितीय अधिवेशन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?