• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून ठाणे

शिंदेंच्या बालेकिल्यात महायुतीला उमेदवारच नाही

Krushival by Krushival
April 28, 2024
in ठाणे, राजकीय, राज्यातून
0 0
0
शिंदेंच्या बालेकिल्यात महायुतीला उमेदवारच नाही
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दादांचे कार्यकर्ते बारामतीत; मनसैनिकांचे हातावर हात

| ठाणे | प्रतिनिधी |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात महायुतीला अद्याप उमेदवार ठरवता आलेला नाही. महायुतीत ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार याचाच निर्णय अद्याव झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अशी विनंती मेटाकुटीला आलेले कार्यकर्ते नेत्यांना करत आहेत.

महायुतीचा उमेदवार 2 मे रोजी जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. उमेदवार जाहीर करण्यास जितका उशीर होईल, तितके प्रचाराला दिवस कमी मिळतील, असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे रिंगणात आहेत. ठाकरेसेनेनं निष्ठावंत विचारेंना पुन्हा संधी दिली आहे. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य ठाणेकर तुमचा उमेदवार ठरणार तरी कधी? असा प्रश्‍न विचारु लागले आहेत. आपला उमेदवार कोण असणार असा प्रश्‍न महायुतीमधील शिंदेसेना, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आपापल्या पक्षाच्या आमदारांना, जिल्हाध्यक्षांना विचारल्यास त्यांच्याकडून उत्तर मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांना उत्तरं देताना सर्वसामान्य कार्यकर्त्यांची अडचण होत आहे. वरिष्ठांनाच कल्पना नसल्यानं कार्यकर्तेही अनभिज्ञ आहेत.

ठाण्यातून निवडणूक शिवसेना लढवणार की भाजप? उमेदवार भाजपचा असला तरी तो शिवसेनेच्या चिन्हावर लढणार का? उमेदवार भाजपचा आणि चिन्हही भाजपचे असल्यास मतदारांना काय सांगायचं? असे असंख्य प्रश्‍न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडले आहेत. या प्रश्‍नांची उत्तरं कार्यकर्त्यांकडे नाहीत. त्यामुळे उमेदवार जाहीर करुन सोक्षमोक्ष लावून टाका, असं कार्यकर्ते म्हणत आहेत.

ठाण्यातील उमेदवाराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, हे दोन नेतेच त्याबद्दल सांगू शकतील, असं ठाण्यातील शिवसेना, भाजपचे वरिष्ठ पदाधिकार्‍यांचं म्हणणं आहे. ठाण्याचा उमेदवार ठरत नसल्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते बारामतीला निघून गेलेत. ते तिथे सुनेत्रा पवारांचा प्रचार करत आहेत. तर बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काहीच काम राहिलेलं नाही.

Related

Tags: eknath shindeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews papernews\newsonline marathi newsp[oliticalpolitical newspoliticssocial media newsthanethane politics
Previous Post

रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी

Next Post

‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला उत्तम प्रतिसाद

Krushival

Krushival

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

August 12, 2026
sliderhome

रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
Next Post
‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला उत्तम प्रतिसाद

'अलबत्या गलबत्या' नाटकाला उत्तम प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?