| उरण | वार्ताहर |
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी महड येथे वरदविनायकाचे दर्शन घेतले. यावेही त्यांनी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी वरदविनायकाला साकडे घातले. यावेळी त्यांच्यासोबत रायगड जिल्हा प्रभारी श्रीरंग बरगे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, गणेश सेवक व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसकडून वरदविनायकाला साकडे
-
by Krushival

- Categories: उरण, राजकीय, रायगड
- Tags: congressindiakrushival mobile appmaharashtramahendra gharatmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newspolitical newsraigadsocial media newssocial newsuran news
Related Content
चित्रलेखा पाटील यांच्याकडून थळे कुटुंबियांचे सांत्वन
by
Krushival
September 10, 2026
आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?
by
Sanika Mhatre
September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
by
Sanika Mhatre
September 10, 2026
माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश
by
Sanika Mhatre
September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
by
Sanika Mhatre
September 10, 2026
जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!
by
Sanika Mhatre
September 10, 2026