• Login
Monday, September 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित

Antara Parange by Antara Parange
January 20, 2026
in उरण, रायगड
0 0
0
महेंद्र घरत पुरस्काराने सन्मानित
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चिरनेर | प्रतिनिधी |

हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील यांच्या मानिवली येथील जन्मगावी 112 व्या जयंतीचे सोमवारी (दि.19) आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हिराजी गोमाजी पाटील यांच्या जयंतीचा सोहळा आगरी समाज संघटनेच्या वतीने थाटात साजरा करण्यात आला. यावेळी महेंद्र घरत यांच्या समाजकार्याची दखल घेत, कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने त्यांना आगरी समाज भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

महेंद्र घरत सत्काराला उत्तर देताना, समाजातील प्रत्येक गरजूंसाठी सहकार्याची भूमिका कायम असल्याचे सांगितले. त्यांनी गेली 38 वर्षे सामाजिक काम करत हजारोंच्या हातांना काम दिले. शेकडो गरीब-गरजूंना घर बांधकामासाठी मदत केली. रुग्णांसाठी तर ते देवदूतासमान काम करीत आहेत. शेकडो विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्चही उचललेला आहे. ज्या पालकांना लाखो रुपये फी भरून इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता येत नाही, त्यांच्यासाठी आईच्या नावाने यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्था स्थापन करून अत्यल्प फी घेऊन शाळा आणि ज्युनियर महाविद्यालय चालवले जाते. संगणक आणि रुग्णवाहिकांचे वाटप आज घडीलाही सुरू असल्याचे त्यांनी भाषणातून सांगितले. कर्जत तालुका आगरी समाज संघटनेने महेंद्र घरत यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे. आगरी समाजात जन्मलेल्या या दानशूर व्यक्तिमत्वाला आगरी समाज भूषण पुरस्काराने सन्मानित केल्यामुळे, परिसरात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related

Tags: awardchirnerchirner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पेणमध्ये चौथ्या दिवसा अखेर सहा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर दरम्यान भीषण अपघात

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अलिबाग

कोकण विभागात 96.1 टक्के पावसाची नोंद

September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
sliderhome

उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?
sliderhome

दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?

September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
sliderhome

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

September 28, 2026
विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी
sliderhome

विद्यार्थ्यांच्या कलेला मिळणार रंगमंचातून संधी

September 28, 2026
sliderhome

14 तालुक्यांतील शेतकरी मदतीपासून वंचित

September 28, 2026
Next Post
पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर दरम्यान भीषण अपघात

पुणे ग्रँड चॅलेंज सायकल टूर दरम्यान भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?