• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

महेंद्र वाडेकरने व्यवसायात उमटविली मोहोर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 28, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
महेंद्र वाडेकरने व्यवसायात उमटविली मोहोर
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वाडेकरांच्या व्यवसायाला 40 वर्षांची परंपरा

| चौल | प्रतिनिधी |

स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी जीवतोड मेहनत केल्यास एक ना एक दिवस यश आपल्याकडे आपोआप चालत येते, ही कहाणी आहे अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील चणे-शेंगदाणे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वाडेकर कुटुंबाची. गेली चाळीस वर्षे हे कुटुंब या व्यवसायात आहे. याच कुटुंबातील महेंद्र वाडेकर या तरुणाने स्वतःला सिद्ध करत या व्यवसायात आपली मोहोर उमटवली आहे.

व्यवसाय करण्याची जिद्द आणि चिकाटी व मेहनत घेण्याची इच्छाशक्ती असली, की व्यवसायात मोठी झेप घेता येते, हे रेवदंडा येथील महेंद्र वाडेकर या तरुणाने दाखवून दिले आहे. चणे-शेंगदाणे विकणारा हा तरुण आज याच व्यवसायात यशस्वी झाला असून, संपूर्ण कुटुंबाचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलत आहे. त्याचे काका रवींद्र वाडेकर यांचेही या व्यवसायात मोलाचे सहकार्य असल्याचे महेंद्रने निक्षून सांगितले.

वाडेकर कुटुंबाचे महेंद्र चणा मार्ट हे रेवदंडा येथे 40 वर्षांपासून चणे-फुटाणे विक्रीचे दुकाने आहे. आपल्या कुटुंबियांनी सुरु केलेला व्यवसाय त्यांची दुसरी पिढीसुद्धा तितक्याच मेहनतीने पुढे नेत असल्याने महेंद्र या तरुणाच्या कष्टातून दिसून येते. आईवडिलांच्या निधनानंतर लहानपणीच व्यवसायाची जबाबदारी महेंद्रवर पडली. सकाळी उठून दुकान लावण्यापासून चणे-वाटाणे, शेंगदाणे भाजण्यापर्यंत सर्व कामे सफाईदारपणे करताना पाहून नवल वाटते. याबाबत त्याला विचारले असता, कोणताही व्यवसाय लहान-मोठा नसतो, तो फक्त आणि फक्त व्यवसाय असतो. तुम्ही करीत असलेले प्रत्येक काम सन्मानजनक असते, असे उत्तर त्याने दिले. दुकानासाठी लागणारा सर्व कच्चा माल वाशी येथील मार्केटमधून आणण्यात येतो, असे त्याने सांगितले. महेंद्रचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. परंतु, व्यवसाय करीत असताना शिक्षण आड येत नसल्याचे महेंद्रने सांगितले.

कडधान्य भाजण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी
हिंदू धर्मियांचा श्रावणातील पहिला सण नागपंचमी. हा सण उद्या मंगळवार, दि. 29 जुलै रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त पंचक्रोशितील शेतकरी आपल्या शेतात पिकविलेले कडधान्य भाजण्यासाठी भट्टीवर भाजण्यासाठी येतात. मागील चार दिवसांपासून सकाळापासून रात्रीपर्यंत हे काम सुरू असून, दुकान गर्दी झाल्याचे पाहावयास मिळते. व्यवसाय करण्याची जिद्द आणि गिऱ्हाईकाचे मन जिंकता आले की कोणतीच अडचण येत नसल्याचे महेंद्र म्हणाला.
काकामुळे धंद्याला उभारी
सणासुदीच्या काळात धंदा म्हटले की घरची माणसे असतील तेवढी कमीच. काका रवींद्र वाडेकर याची मदत मोलाची आहे. महेंद्र चणामार्टचा डोलारा उभारण्यात काकाचीच मेहनत, कष्ट मोठे आहेत. अलिबाग, कुरुळ, हटाळे, सहाण आदी ठिकाणच्या आठवडा बाजारात चणे-फुटाणे विक्रीचे दुकान लावण्यात येते. गणपती विसर्जनस्थळी, नवरात्रौत्सवात भरणाऱ्या यात्रांमध्ये चणे विक्रीचा व्यवसाय करतो. या सर्व धावपळीत काकाची साथ लाभते.

Related

Tags: chaul newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdanda newssocial media newssocial news
Previous Post

अनधिकृत हॉटेल बांधकामावर संक्रांत

Next Post

खारघरमध्ये संतोष शेट्टीसह सहकाऱ्यांचा शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पेण

रामवाडी ब्रिजवर अंधाराचे साम्राज्य

February 16, 2026
श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने
रायगड

श्रीवर्धन आगाराची लालपरी धिम्या गतीने

February 16, 2026
एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात
मुरुड

एकदरा पुलाच्या कामाला सुरुवात

February 16, 2026
महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
sliderhome

महाड येथील शिरगाव चेकपोस्टजवळ गोमांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 16, 2026
sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
Next Post
खारघरमध्ये संतोष शेट्टीसह सहकाऱ्यांचा शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश

खारघरमध्ये संतोष शेट्टीसह सहकाऱ्यांचा शेकापमध्ये जाहीर पक्षप्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?