• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 11, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे पडसाद आता रायगड जिल्ह्यात उमटू लागले असून, गॅस तुटवड्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेला हॉटेल व कॉटेज व्यवसाय अडचणीत आला आहे. कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याची माहिती समोर येत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वेळेत गॅस उपलब्ध न झाल्यास अनेक हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त होत असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटन व्यवसायिकांकडून केली जात आहे.

रायगड हा पर्यटनावर आधारित जिल्हा म्हणून ओळखला जातो. अलिबागसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी मिळणाऱ्या घरगुती जेवणांचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र, सध्या आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कमर्शिअल गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद झाल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे पर्यटनावर आधारित असलेला हॉटेल आणि कॉटेज व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. गॅस सिलिंडर उपलब्ध न झाल्यास हॉटेल बंद ठेवण्याची वेळ व्यावसायिकांवर येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक नागरिकांच्या रोजगारावरही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून पर्यटन व्यवसाय टिकून राहण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी अनेक व्यावसायिकांकडून केली जात आहे.

रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले आणि लेणी पर्यटकांना कायमच आकर्षित करतात. त्यामुळे अलिबागसह नागाव, रेवदंडा, काशीद, श्रीवर्धन, दिवेआगर आणि दिघी या समुद्रकिनारी भागांमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. मुंबई, पुणे तसेच इतर शहरांतील नागरिक शांतता आणि विश्रांती मिळावी यासाठी सुट्टीच्या काळात आवर्जून रायगड जिल्ह्याला भेट देतात. दरवर्षी दहा लाखांहून अधिक पर्यटक रायगड जिल्ह्यात येत असल्याचे सांगितले जाते. पर्यटनामुळे हॉटेल, कॉटेज आणि अन्य संबंधित व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. विशेष म्हणजे, रायगडमध्ये येणारे पर्यटक घरगुती जेवणांचा आस्वाद घेण्याला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे पर्यटनवाढीसाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात असतात. मात्र, सध्या पर्यटनावर आधारित असलेला हा व्यवसाय आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आखाती देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे परिणाम आता रायगड जिल्ह्यातही दिसू लागले आहेत. गॅसचा तुटवडा जाणवू लागला असून पूर्वी पंधरा दिवसांनी मिळणारे घरगुती गॅस सिलेंडर आता तीस दिवसांनी मिळत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर कमर्शिअल गॅस सिलेंडर मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. काही ठिकाणी कमर्शिअल सिलिंडरचा पुरवठा बंद करण्यात आल्याचीही माहिती पुढे येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पर्यटनावर अवलंबून असलेले हॉटेल आणि कॉटेज व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पर्यटकांची संख्या तुलनेने कमी असली तरी परीक्षा संपल्यानंतर पर्यटनाचा हंगाम सुरू झाल्यावर परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कमर्शिअल गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे. सध्या कमर्शिअल गॅस सिलिंडर मिळत नसल्याने पर्यटकांची संख्या वाढल्यानंतर पदार्थ तयार करण्यासाठी गॅस सिलिंडर कुठून आणायचा, असा प्रश्न हॉटेल आणि पर्यटन व्यावसायिकांसमोर उभा राहणार आहे.

Related

Tags: alibag newscommercial gas cylinderHotelierindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

Next Post

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?