• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 11, 2026
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकरी-व्यापाऱ्यांच्या नुकसानीवर सरकारवर टीका

| उरण | प्रतिनिधी |

काँग्रेस नेते, आमदार नाना पटोले यांनी जेएनपीए बंदराला भेट देत आयात-निर्यातीवर झालेल्या परिणामाचा आढावा घेतला. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मागील अनेक दिवसांपासून हजारो कंटेनर बंदरात अडकून पडले असल्याची माहिती समोर आली. याबाबतचा आढावा घेत शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत केंद्र सरकार आणि राज्यसरकारवर पटोले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, संपूर्ण प्रकाराबाबत सभागृहात मुद्दे मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जवाहारलाल नेहरू प्राधिकरण (जेएनपीए) प्रशासन आणि सीमाशुल्क विभागामार्फत अडकलेले कंटेनर निर्यातदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बंदर प्रशासनाने दिली. या पार्श्वभूमीवर नाना पाटोले यांनी बंदरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. जेएनपीए प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेण्यापूर्वी पटोले यांनी बंदर संचालित पार्किंगला भेट देत तेथील कंटेनर आणि संबंधित व्यापाऱ्यांशी भेट घेत चर्चा केली. जेएनपीए प्रशासनाकडून माहिती घेत असताना, पाटोले यांनी जेएनपीए प्रशासन माहिती लपवत असल्याचा आरोप केला आहे. आयात-निर्यातीवर झालेल्या परिणामाची माहिती बाहेर येऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, हे दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी विधानसभेत मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. या युद्धजन्य परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी आणि छोट्या व्यापाऱ्यांना सरकारने मदत करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट होत असून, या परिस्थितीस केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचे परखड मत नाना पाटोले यांनी पाहणीदरम्यान ‌‘कृषीवल’शी बोलताना व्यक्त केले. एकंदरीत, आखाती देशामधील परिस्थितीमुळे भारतीय व्यापारावर परिणाम झाला असून, हजारो कंटेनर माल बंदरामध्ये अडकून राहिला आहे. यामध्ये फळं, भाज्या, मास यासारखे नाशिवंत माल मोठ्या प्रमाणात असल्याने येथील व्यापारी, निर्यातदार आणि शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यात होणारा माल पिकवण्यासाठी शेतकऱ्याला मेहनत, मशागत आणि खर्च मोठा असतो. यातून अशा प्रकारची उद्भवलेली आपत्ती पाहता शेतकरी देशोधडीला लागला आहेच, व्यापारी आणि निर्यातदार यांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्तांना भरापाई मिळाली पाहिजे, आशी भूमिका यावेळी पटोले यांनी मंडली आहे.

Related

Tags: indiaJNPA Nhava-Sheva Portkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernana patolenewsnews indiaonline marathi newsraigadsocial newsuran news
Previous Post

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

Next Post

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?