महिंद्राची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार

एका चार्जवर धावेल 140 किमी
मुंबई | प्रतिनिधी |
सध्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी चढाओढ लागली आहे. टाटा मोटार्स पाठोपाठ महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीने देखील पुढच्या वर्षी भारतात अनेक इलेक्ट्रिक कार्स लॉन्च करणार आहे, ज्यात पहिल्या क्रमांक महिंद्रा KUV इलेक्ट्रिक (Mahindra eKUV100) आहे. Mahindra KUV100 इलेक्ट्रिक हे ऑटो एक्सपो 2020 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित करण्यात आली होती आणि तेव्हापासून मीडिया रिपोर्ट येत आहेत की ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक डणत असेल. नुकतेच याचे प्रोडक्शन रेडी व्हर्जन टेस्टिंग दरम्यान समोर आवे, त्यानंतर या गाडीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे लवकरच ही कार भारतीय बाजारपेठेत सादर केली जाईल. ही मायक्रो एसयूव्ही त्याच्या फॉसिल फ्यूल व्हेरियंटप्रमाणेच लुक आणि फीचर्ससह सुसज्ज असेल. महिंद्रा पुढील वर्षी भारतात घणत इलेक्ट्रिक सोबत Mahindra XUV300 इलेक्ट्रिक लॉन्च करणार आहे.

Exit mobile version