• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ATS Raid: रायगड ‌‘एटीएस’च्या रडारवर?

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 10, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ATS Raid: रायगड ‌‘एटीएस’च्या रडारवर?
0
SHARES
400
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत, खोपोलीतून तीन संशयित ताब्यात; पाकिस्तानस्थित शाजाद भट्टीच्या सोशल मीडियावर तरुणांचा संपर्क

| रायगड | प्रतिनिधी |

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून भारताच्या विरोधात कारवाया करणाऱ्या शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. पाकिस्तानस्थित कथित आयएसआय हँडलर शाजाद भट्टीच्या दहशतवादी-गुन्हेगारी सिंडिकेटच्या सोशल मीडियाबरोबर संपर्क झालेल्या तीन भारतीय तरुणांना दहशतवाद विरोधी पथकाने संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. या तीन तरुणांना रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोलीतून ताब्यात घेतले असून, सुरक्षा यंत्रणांनी त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.

एटीएसमधील अधिकृत सूत्रांनी ‌‘कृषीवल’शी बोलताना या कारवाईला दुजोरा दिला. रायगड आणि नवी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतलेल्या तीन संशयित तरुणांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. त्या तरुणांच्या संपर्कात असणाऱ्या सर्वांची चौकशी आणि करडी नजर सुरक्षा यंत्रणांनी ठेवली आहे. एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे रायगड जिल्हा पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे.

शहजाद भट्टीची टोळी इंटरनेटवरील इन्स्टाग्राम सारख्या समाजमाध्यमांवरून संशयितांचा शोध घेते. त्यांना स्वतः संदेश पाठवते. त्यानंतर विश्वास बसताच त्यांना छोटे-छोटे टास्क दिले जातात. या बदल्यात काही रक्कम ही टोळी ऑनलाईन माध्यमातून देते.शाजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानी गँगस्टर असून, तो सध्या दुबईतून आयएसआयच्या इशाऱ्यावर फुट सोल्जर मिशन चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. भारतातील तरुण पिढीला लक्ष्य करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भडकावणे, देशात स्लीपर सेल्स तयार करणे आणि मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच दिल्ली आणि पंजाबमध्ये भट्टीच्या सहा हस्तकांना अटक करून पेट्रोल बॉम्ब हल्ल्याचा मोठा कट उधळला होता. या आरोपींच्या चौकशीतूनच त्याचे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. या ताज्या कारवाईत एटीएस प्रामुख्याने एका वेगळ्या अंगाने तपास करत आहे. हे संशयित तरुण शाजाद भट्टीच्या थेट संपर्कात कसे आले, त्यांनी भट्टीने तयार केलेल्या चिथावणीखोर रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या का किंवा त्याला फक्त लाईक केले होते का, याचा तांत्रिक तपास केला जात आहे.

पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या व्यक्ती एटीएसच्या निशाण्यावर आहेत. संबंधित संशयित व्यक्तींचे मोबाईल फोन, लॅपटॉप्स, त्यांचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि इतर डिजिटल पुराव्यांची कसून तपासणी केली जात आहे. या कारवाईत अद्याप कोणालाही अधिकृतपणे अटक करण्यात आलेली नाही. मात्र चौकशीतून मिळणाऱ्या माहितीच्या आणि पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे एटीएस सूत्रांनी सांगितले आहे.

पाकिस्तानमध्ये बसलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधत होता. तो या तरुणांना देशविरोधी कृत्यांसाठी प्रवृत्त करत असल्याचा तीव्र संशय तपास यंत्रणांना आहे. याच अनुषंगाने त्याच्या जाळ्यात ओढल्या गेलेल्या किंवा त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची पार्श्वभूमी आणि त्यांचा हेतू याची पडताळणी एटीएस करत आहे.

भट्टीचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी कथित संबंध असल्याचा आरोप आहे. यामुळेच तो भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला आहे. सोशल मीडियाद्वारे भारतातील तरुणांशी संपर्क साधून त्यांना दहशतवादी कारवाया, हेरगिरी आणि टार्गेट किलिंगसारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी वापरले जात असल्याचा संशय आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये आता त्याच्या या कथित नेटवर्कचा तपास केला जात आहे.

तरुणांनो, आमिषाला भुलू नका!
पाकिस्तानातून विविध व्हॉट्सॲप ग्रुप आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून भारतीय तरुणांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला आर्थिक लाभ, ऑनलाइन कामे, परदेशातील संधी किंवा अन्य आकर्षक आमिषे दाखवून तरुणांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर त्यांना टप्प्या-टप्प्याने देशविरोधी आणि बेकायदेशीर कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय तपास यंत्रणांच्या प्राथमिक तपासातून व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे तरुणांनी सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्हॉट्सॲप ग्रुप किंवा आर्थिक आमिषांना कोणत्याही परिस्थितीत बळी पडू नये. संशयास्पद संदेश, लिंक किंवा ऑफर मिळाल्यास त्याची तातडीने संबंधित सुरक्षा यंत्रणांना माहिती द्यावी, असे आवाहन तपास यंत्रणांनी केले आहे.

तीन संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या डिजिटल उपकरणांची आणि सोशल मीडिया व्यवहारांची सखोल तपासणी सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत अधिक माहिती देणे उचित ठरणार नाही. उपलब्ध पुरावे आणि चौकशीच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

एटीएस

Related

Tags: ATS RaidATS Raid Newsindiakrushival mobile appmaharashtraMaharashtra ATS Raidmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPakistani Gangster Shahzad Bhattiraigadraigad newssocial media news
Previous Post

नगरसेवक रमेश म्हात्रे यांना पोलीस कोठडी

Next Post

खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
sliderhome

पुण्यात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
Next Post
खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?

खारेपाटात वादळापेक्षा निकृष्ट कामाचा फटका?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?