• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई; आतापर्यंत बारा नक्षलवादी ठार

Krushival by Krushival
April 2, 2024
in क्राईम, गडचिरोली, राज्यातून
0 0
0
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई; आतापर्यंत बारा नक्षलवादी ठार
0
SHARES
62
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मोठ्या संख्येने स्वयंचलित शस्त्रास्त्र जप्त

| गडचिरोली | वृत्तसंस्था |

गडचिरोली कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. चकमक स्थळावरून आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात करण्यात आली आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलविरोधी अभियान
गडचिरोली पोलिसांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री  मिळालेल्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचं समोर आले. यानंतर पोलीस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरु केले. शनिवारी ते 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले जिथून नक्षलवादी नुकतेच निघाले होते. डोंगरमाथ्यावरील शोधाच्या ठिकाणी एक मोठं आश्रयस्थान आणि नक्षल छावणी सापडली, ही नक्षलवादी छावणी नष्ट करण्यात आली आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. मात्र, जंगल आणि उंच टेकड्यांचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांकडून या भागात शोधकार्य सुरु आहे.

कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी ठार झाले तर, दुसरीकडे बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात चकमक सुरू आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांसोबत घटनास्थळावरून आईएनएसएएस, एलएमजी, एके47 सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.

Related

Tags: Arms seizedcrimecrime newsgadchiroliindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNaxalitesnewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न

Next Post

अ‍ॅड. पाडवींना ‘श्रीगणेशा’ ची संधी

Krushival

Krushival

Related Posts

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता
क्रीडा

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता

April 19, 2026
sliderhome

राज्यात वादळी पावसाचा इशारा

April 19, 2026
घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा
sliderhome

घरफोडीच्या गुन्ह्यांचा अखेर छडा

April 19, 2026
sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी संपावर

April 19, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
क्राईम

मारहाण करून झाडाला बांधले

April 19, 2026
प्रेयसीचा लग्नाला नकार; तरुणाने संपविले जीवन
sliderhome

प्रेयसीचा लग्नाला नकार; तरुणाने संपविले जीवन

April 18, 2026
Next Post
अ‍ॅड. पाडवींना ‘श्रीगणेशा’ ची संधी

अ‍ॅड. पाडवींना 'श्रीगणेशा' ची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?