| मुंबई | वृत्तसंस्था |
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्या मालमत्ता प्रकरणावरुन मलिक यांना अटक करण्यात आली आहे.
मलिक यांना 21 मार्चपर्यंत कोठडी
-
by Sayali Patil
- Categories: sliderhome, देश
- Tags: indiajailkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernawab malikonline marathi news
Related Content
सुकेळी येथे कारची ट्रकला धडक; चालक गंभीर जखमी
by
Krushival
November 22, 2024
मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज
by
Krushival
November 21, 2024
बंद शाळा पुन्हा दुर्लक्षित
by
Krushival
November 21, 2024
कार्यकर्ते रमले आकड्यांच्या खेळात
by
Krushival
November 21, 2024
दहावी-बारावी बोर्डाचे वेळापत्रक जाहीर
by
Krushival
November 21, 2024
मुंबईत हाय-प्रोफाइल लढती
by
Krushival
November 21, 2024