| कोर्लई | वार्ताहर |
भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन मुरुडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय अभियंता रमेश गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रमेश गोरे, उपअभियंता अरविंद चौधरी, दर्शन मिठाग्री, रावसाहेब सावंत, विजेंद्र कासार, सागर कोदेरे, संदीप माने, विकास गुरव, शांताराम आरकशी, भगवान चोगले कर्मचारी वृंद उपस्थित होते.
बांधकाम विभागातर्फे मानवंदना
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, मुरुड, रायगड
- Tags: constructionflag hoistingindiakorlaikorlai newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurudnewsnews indianews paperonline marathi newsraigadRepublic Daysocial media newssocial news
Related Content
रजनी पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
June 25, 2026
मनुष्यबळाअभावी म्हसळा ग्रामीण रुग्णालयच ‘आजारी'
by
Sanika Mhatre
June 25, 2026
दिबांच्या नावाला शेकापचा पाठिंबा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
जुलैच्या पहिल्या आठवड्यात एनडीआरएफ रायगडात
by
Sanika Mhatre
June 25, 2026
कुरुळजवळ अपूर्ण रस्ता ठरतोय जीवघेणा
by
Sanika Mhatre
June 25, 2026
‘राम-लखन'ला शेकापचा अल्टिमेटम
by
Sanika Mhatre
June 25, 2026