| पनवेल | वार्ताहर |
पनवेल ते सीएसएमटी लोकल रेल्वेने प्रवास करणार्या महिलेचा मंगळसूत्र अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना घडली आहे. खारघर सेक्टर 18 मध्ये राहणार्या रश्मी शर्मा ह्या पनवेल सीएसएमटी लोकल रेल्वेने प्रवास करत असताना खारघर ते जुईनगर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 43 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरले आहे. याप्रकरणी रश्मी शर्मा यांनी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
रेल्वेप्रवासात मंगळसूत्र चोरी
-
by Krushival

- Categories: क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
'पालकमंत्री'चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
by
Antara Parange
August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
by
Antara Parange
August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ कोणी दिले?
by
Antara Parange
August 12, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
by
Sanika Mhatre
August 12, 2026