• Login
Sunday, April 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावचा खतनिर्मिती प्रकल्प कागदावरच

Santosh Raul by Santosh Raul
October 12, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगावचा खतनिर्मिती प्रकल्प कागदावरच
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

डम्पिंग ग्राउंड भागात कचर्‍याचे ढीग; दुर्गंधीने आरोग्य धोक्यात

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव नगरपंचायतीचा खतनिर्मिती प्रकल्प केवळ कागदोपत्रीच असल्याचे जाणवू लागले आहे. डम्पिंग ग्राऊंड परिसरात वाढत चाललेल्या कचर्‍याच्या ढिगार्‍यांनी सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.

तालुक्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असतानाच माणगाव नगरपंचायत हद्दीत विविध कंपनीतील कामगार वर्ग व तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात येत आहेत. हे कामगार तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने शहरीकरणावर अधिक ताण पडत आहे. याबरोबरच छोटे-मोठे व्यावसायिक, व्यापारी हि मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पर्यायाने माणगावचे शहरीकरण, नागरिकरण झपाटयाने वाढत असताना या शहरात दैनंदिन निर्माण होणार्‍या घनकचर्‍याचा प्रश्‍नही तितकाच बिकट बनत चालला आहे. माणगाव नगरपंचायतीच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा घनकचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र या डम्पिंग ग्राउंड भागात हा कचरा ठिकठिकाणी टाकल्याने तो परिसरात पसरत असून या भागात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे जनावरे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. माणगाव नगरपंचायतीचा खत निर्मिती प्रकल्प कागदावरच राहिल्याने या प्रकल्पावर प्रश्‍नचिन्हच उभारले आहे.

मागील नगरपंचायत बॉडीने हा कचरा उचलण्यासाठी टेंडर काढून एका ठेकेदाराला हे काम दिले होते. हा कचरा एका ठेकेदारामार्फत उचलून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात होता. या कचर्‍याचे वर्गीकरण करून त्या कचर्‍याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्याचे प्रयोजन त्यांनी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीची नगरपंचायतीवरील सत्ता जावून शिवसेनेकडे ही नगरपंचायत आली. त्यानंतर ही नगरपंचायत आपल्या कार्यकाळात या कचर्‍याचे वर्गीकरण करून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून खत निर्मिती प्रकल्प राबवील अशी आशा नागरिकांना होती. मात्र नगरपंचायतीकडून बाजारपेठेतील उचललेला कचरा डम्पिंग ग्राउंडच्या खड्डया बाहेर पसरला आहे. तसेच या परिसरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग असल्याने तो अन्यत्र हवेने तसेच गुरांढोरा मुळे पसरून परिसरात रोगाची साथ येण्याची शक्यता असून नागरिकांचे तसेच जनावरांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. यासाठी माणगाव नगरपंचायत या डम्पिंग ग्राउंडवर कचर्‍याचे वर्गीकरण करून खत निर्मिती करण्यासाठी कधी पाऊल टाकणार असा सवाल नागरीकातून उपस्थित होत आहे.

स्वच्छ, सुंदर केवळ नावापुरते
नगरपंचायतीपुढे खतनिर्मिती प्रकल्पासाठी नवीन आव्हान उभारले आहे. या घनकचर्‍याचे व्यवस्थापन शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करून त्याची विल्हेवाट लावून या दैनंदिन गोळा केलेल्या कचर्‍यापासून खत निर्मिती करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल टाकावे. अशी नागरीकातून मागणी होत आहे. या गंभीर व महत्वाच्या प्रश्‍नात नगरपंचायतीने लक्ष देणे अपेक्षित आहे. त्यामुळे माणगावात डंपिंग ग्राउंडवर कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळे माणगाव स्वच्छ व सुंदर कधी होणार? हा प्रश्‍नच आहे.

माणगाव नगरपंचायतीच्या मागील राष्ट्रवादी काँ. पक्षाच्या बॉडीने ई-टेंडर द्वारे कचरा उचलण्याचे काम एका ठेकेदाराला दिले होते. त्या ठेकेदारा मार्फत कर्मचारी नेमून हा कचरा गोळा केला जात होता. तसेच या कचर्‍याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने या कचर्‍याचे वर्गीकरण सुका, ओला, व प्लास्टिक व बाटल्या बाजूला करून माणगाव येथील नगरपंचायतीच्या जागेतील पाच एकर असणार्‍या डंपिग ग्राउंडवर विल्हेवाट लावून खत निर्मिती करावयाचे प्रयोजन होते. माणगाव नगर पंचायतीला डंपिग ग्राउंडच्या जागेची भेडसावणारी समस्या शासनाने सोडवली. त्यानुसार शासनाची पाच एकर जागा नगरपंचायतीला उपलब्ध झाली. असल्याचे समजते. मात्र हा कचरा उघड्यावर टाकल्याने कचर्‍याचा प्रश्‍न अधिकच गंभीर बनला असून खतनिर्मिती प्रकल्पावर प्रश्‍नचिन्ह उभारले आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNagarpanchayatonline marathi newsprojectraigad
Previous Post

कोमसाप रोहा शाखेची मासिक सभा

Next Post

मुरुडचा गोमुख समुद्रकिनारा विकासाच्या प्रतीक्षेत

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची नकारघंटा

April 18, 2026
सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली
आरोग्य

सुधागडची आरोग्य व्यवस्था बोंबलली

April 18, 2026
अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम
sliderhome

अलिबाग समुद्रकिनारी बॉटल बीन उपक्रम

April 18, 2026
रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना
sliderhome

रायगडमध्ये मोबाईल ॲपवर होणार जनगणना

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उद्या पेझारीत शेकाप भवनाचे होणार उद्घाटन

April 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मेढेखारमध्ये उद्या विविध कामांचे भूमीपूजन

April 18, 2026
Next Post
मुरुडचा गोमुख समुद्रकिनारा विकासाच्या प्रतीक्षेत

मुरुडचा गोमुख समुद्रकिनारा विकासाच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?