• Login
Saturday, June 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावने वृक्ष लागवडीत गाठला उच्चांक!

Krushival by Krushival
July 24, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगावने वृक्ष लागवडीत गाठला उच्चांक!
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

1 लाख वृक्षाचा आकडा पार, 6 दरडग्रस्त गावात बांबू लागवडीने विनणार जाळे

। माणगाव । सलीम शीख ।

वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी शासन कठोर पाऊल उचलत आहे. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच सामाजिक संस्था, संघ, पर्यावरणप्रेमी आपापल्या क्षेत्रात प्रगतीशील काम करत आहेत. दिवसेंदिवस जागतिक तापमान वाढ हि देशाची समस्या बनली आहे. रायगड जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. मात्र वाढत्या वणव्यामुळे इथली झाडे, झुडपे नष्ट होत आहेत. त्याचा परिणाम जंगलातील पशु, पक्षी, प्राण्यांवर होत आहे. दरवर्षी शासन पावसाळ्यात वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करते. त्यांपैकी कांही झाडे जगतात. तर कांही मरतात. त्यातच वणव्याचाहि फटका त्यांना बसतो. निसर्ग व जमिनीचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज आहे. माणगाव तालुक्यात यंदाचे वर्षी 1 लाखाहून अधिक वृक्ष लागवड करून उच्चांक गाठला आहे. तर 6 दरडग्रस्त गावात बांबू लागवड मोठ्या प्रमाणात करून डोंगर व जमिनीची होणारी धूप थांबव्यासाठी बांबूच्या बेटांनी जाळे विनण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे.

माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार व प्रभारी कृषी अधिकारी अशोक मारकड, कृषी विस्तार अधिकारी शिवदत्त परजणे तसेच माणगाव वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिरुद्ध ढगे यांचे नियोजन व मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. माणगाव पंचायत समितीने यंदाचे वर्षी 60 हजार झाडांची रोपे उपलब्ध करून दिली आहेत. एका ग्रामपंचायतीला 790 रोपे लागवडीचे उदिष्ट दिले होते. माणगाव तालुक्यात 74 ग्रामपंचायती व 1 नगरपंचायत आहे. त्यादृष्टीने नियोजन करून वृक्ष लागवड करण्यात आली. ही रोपे पहेल येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिका येथील नर्सरीतून आणून त्या रोपांची लागवड केली आहे. यात जंगली, सावली, फळ, कारंज, सीताफळ, कांचन, गुलमोहर, आंबा, काजू अशी विविध रोपांची लागवड केली आहे. तर माणगाव तालुक्यातील 6 संभाव्य दरडग्रस्त गावे पहेल, गारळ, आडघर, रेपोली, न्हावे, टोळखुर्द हि सहा गावे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी जाहीर केलेली हि गावे संभाव्य दरडग्रस्त असून या गावात स्थानिक नर्सरीतून बांबूची रोपे न घेता भोर, पुणे येथील नर्सरीतून सुधारित बांबूची जात थाई तुल्डा, इंडियन तुल्डा या दोन्ही जातीची हि झाडे 3 वर्षीची असून सुमारे 7 ते 8 फुट उंचीची आहेत. याची लागवड केली जाणार आहे.

वनविभागाने यंदा 45 हजार विविध झाडांची लागवड शासनाच्या वनविभाग व मुंबई – गोवा महामार्गालगतच्या जागेत केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणामुळे तसेच जीर्ण झालेली अनेक झाडे नष्ट झाल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूनी वृक्षांची लागवड केली आहे. यामध्ये वड, करंज, तामण, पिंपळ, चीवन, आवळा, पळस, बांबू, जांभूळ, फणस, आंबा यासारखी विविध फळ व सावली देणारी वृक्षाची लागवड केली आहे. या लागवड केलेल्या वृक्षांना काटेरी कुंपण केली आहे. त्यामुळे आगामी काळात हि वृक्ष अधिक बळकट होणार आहेत. माणगाव तालुक्यात वनविभाग व पंचायत समितीने नियोजन केल्याने माणगाव तालुक्याने वृक्ष लागवडीत उच्चांक गाठला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPlantation of treesraigadsocial media newssocial news
Previous Post

चांदोली धरणाजवळ सौम्य भूकंपाचा धक्का

Next Post

महाविकास आघाडी कायम, महायुती तुटणार

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
महाविकास आघाडी कायम, महायुती तुटणार

महाविकास आघाडी कायम, महायुती तुटणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?