• Login
Saturday, June 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

माणगावकरांना नव्या पाणी योजनेची प्रतीक्षा!

Krushival by Krushival
May 9, 2022
in माणगाव, रायगड
0 0
0
माणगावकरांना नव्या पाणी योजनेची प्रतीक्षा!
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा करण्याचे नगरपंचायतीपुढे आव्हान
। माणगाव । प्रतिनिधी ।
तालुक्यातील वाढत्या औद्योगिकीकरणाचा शहरीकरणावर जसा परिणाम होत आहे, तसे नागरीकरणही झपाट्याने वाढत आहे. कित्येक वर्षांची माणगाव ग्रामपंचायत अस्तिवात असताना झालेली पाणीयोजना आजही ती कार्यान्वित आहे. ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर होऊन सात वर्षे लोटली तरीही तीच जुनी पाणीपुरवठा योजना अस्तिवात आहे. वास्तविक, या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार होणे गरजेचे होते. मात्र, जुनी पाणीयोजना कमी पडू लागल्याने अनेक भागात पाण्याच्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. माणगाव नगरपंचायतीने नवीन पाणीपुरवठा योजना हाती घेऊन नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे माणगावकर स्वच्छ व मुबलक नवीन पाणीपुरवठा योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे माणगाव नगरपंचायतीपुढे नव्या पाणीपुरवठा योजनेचे आव्हान उभारले आहे.

माणगाव नगरपंचायतीमध्ये खांदाड, माणगाव, भादाव, नाणोरे उतेखोल अशा पाच गावांचा समावेश झालेला आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये कार्यान्वित असलेली नळपाणीपुरवठा योजना जुनी असून, या योजनेतून नगरपंचायत हद्दीमध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अस्तिवात असलेला पाणीपुरवठा योजनेमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला असला तरी त्या पाणीपुरवठा योजनेचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना कमी पडत आहे. परंतु आज पर्यत ग्रामीण भागात प्रति माणसी प्रति दिन 55 लिटर प्रमाणेच शहरामध्ये पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर काही भागात तेही पाणी अपुरे पडत आहे. तर काही ठिकाणी पाणी पोहोचत नाही. नगरपंचायतीचे नागरी क्षेत्रामधे शासनाचे पाणीपुरवठा वितरणाचे निकषांनुसार, प्रति माणसी प्रति दिन 75 लीटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. माणगाव नगरपंचायतीवर राष्ट्रवादी कॉ. पक्षाची सत्ता असताना त्यांनी ता. 22 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री आदिती तटकरे यांना लेखी निवेदनातून नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी निधीची मागणी केली होती. मात्र, हा प्रश्‍न तसाच प्रलंबित राहिला. सध्या शिवसेनेच्या ताब्यात नगरपंचायत असून, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी माणगावच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न मार्गी लावू तसेच शहरातील गटारातून काळ नदीला जाणार्‍या सांडपाण्याच्या निचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करून काळ नदी प्रदूषण मुक्त करू अशी ग्वाही दिली होती. ही दोन्ही आव्हाने नगरपंचायतीपुढे उभी आहेत, नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे 7 कोटी रुपये अपेक्षित असून एवढा पुरेसा निधी नगरपंचायतीकडे नाही. पुरेसा निधी शासनाकडून उपलब्ध झाल्यास माणगावचा कायमचा पाणी प्रश्‍न निकाली निघेल, अशी आशा नागरिकांना वाटत आहे.

…तरच पाणीप्रश्‍न निकाली निघेल
माणगाव शहराची सन 2011 चे जनगणनेनुसार लोकसंख्या 18,740 इतकी असून, मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झपाट्याने वाढलेले आहे. सध्या माणगाव शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 4 पाणी साठवण टाकी असून, काळ नदीवर उभारण्यात आलेल्या जॅकवेलमधून साठवण टाकीत पाणी सोडून शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यानंतर शहराला पाणीपुरवठा केला जातो. दररोज सुमारे 25 लाख लीटर पाणी दिले जाते. वाढत्या नागरीकरणामुळे शहरामध्ये पाणीपुरवठा करणेकामी अस्तिवात वितरण व्यवस्था अपुरी पडत आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीतील माणगाव, खांदाड, मुंबई गोवा हायवे महामार्गाचा राठोड हॉस्पिटलपर्यंतचा परिसर (पूर्व भाग) व, उतेखोल, भादाव नाणोरे (पश्‍चिम भाग) अशा दोन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केल्यास शहरातील पाणीपुरवठ्याबाबतची भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्‍न कायमचा निकाली निघेल

Related

Tags: krushival mobile appMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadwater news
Previous Post

कशेडी घाटातील बोगदा पावसाळ्यापूर्वी खुला?

Next Post

आदिवासी भवनाचे स्वप्न होणार साकार

Krushival

Krushival

Related Posts

Shivrajyabhishek Sohala: किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह
sliderhome

Shivrajyabhishek Sohala: किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह

June 27, 2026
तोतया पोलिसांनी वृद्धाला लुटले
क्राईम

पोलीस असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक

June 27, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बेकायदेशीररीत्या गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर कारवाई

June 27, 2026
Morbe Dam: मोर्बे धरण परिसरात सुरक्षेवर भर
पनवेल

Morbe Dam: मोर्बे धरण परिसरात सुरक्षेवर भर

June 27, 2026
उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार
sliderhome

उद्या विमानतळाकडे जाणारे मार्ग रोखणार

June 26, 2026
एका फोनने बदललं आयुष्य…
sliderhome

एका फोनने बदललं आयुष्य…

June 26, 2026
Next Post

आदिवासी भवनाचे स्वप्न होणार साकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?