• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माणुसकी प्रतिष्ठान वर्धापन दिन उत्साहात

Krushival by Krushival
November 11, 2021
in sliderhome, अलिबाग
0 0
0
माणुसकी प्रतिष्ठान वर्धापन दिन उत्साहात
0
SHARES
200
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
माणुसकी प्रतिष्ठान सामाजिक संस्था जित नगर थळ या संस्थेला 10 नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. संस्थेचा प्रथम वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला, वर्धापन दिन साजरा करत असताना स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सव निमित्ताने सामाजिक कार्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा परिषद, माणुसकी प्रतिष्ठान, पंचायत समिती अलिबाग, दत्त प्रासादिक माथाडी संतसेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दत्त टेकडी थळ वायशेत येथे पार पडले. यामध्ये 53 रक्तदात्यांनी रक्तदान केले, माणुसकी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रम ची सुरुवात झाली. रायगड जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, संवाद तज्ञ सुरेश पाटील, थळ ग्रामपंचायतचे सरपंच सुनील पत्रे, माणुसकी प्रतिष्ठान सांगोला तालुका अध्यक्ष अतुल कावळे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी मदत करणारे खोपोली ग्रुप चे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर कु भक्ती साठेलकर, दिव्यांग संघटना महाराष्ट्र चे अध्यक्ष, साईनाथ पवार, सेवानिवृत्त धर्मादाय अधीक्षक विठ्ठल ठोंबरे, दत्त प्रासादिक माथाडी संतसेवा मंडळ अध्यक्ष अमोल भोईटे महाराज, माणूसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान, उपाध्यक्ष सतीश कणसे, खजिनदार संतोष कणसे,कार्याध्यक्ष तानाजी आगलावे,सदस्य कृष्णा वाघमारे, भूषण जंजिरकर व संपूर्ण माणुसकी टीम तसेच इतर सामाजिक संस्था सदस्य उपस्थित होते, या कार्यक्रमात माणुसकी टीम सोबत वर्षभर काम करणारे संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते व रायगड जिल्ह्यामध्ये विविध कला, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे सर्व सदस्यांचे माणुसकी सन्मान पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, गायक रोहित पाटील यांनी माणुसकी प्रतिष्ठान चे गीत स्वतः लिहून संगीतबद्ध करून गायिले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी माणुसकीच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करून पुढील वाटचालीस मार्गदर्शन पर शुभेच्छा दिल्या आणि माणुसकी सोबत केलेल्या कामाच्या आठवणीना उजाळा दिला मी स्वतः माणुसकी सदस्य आहे असे गौरोउद्गार काढले. जयवंत गायकवाड यांनी संपूर्ण येणारे वर्षभर नियोजन बद्ध सामाजिक कार्य कसे करायचे या बद्दल सर्व संस्थेना मार्गदर्शन केले. माणुसकी टीम वर्ष भर केलेले कार्य डॉ राजाराम हुलवान यांनी सांगितले, सदर कार्यक्रम साठी सुरभी फाउंडेशन च्या सौ सुप्रिया जेधे यांनी मास्क चे वाटप केले. आशिष कडू यांनी 50 तुळशी वृक्ष, चाफा भेट दिले. श्री दत्त प्रासादिक माथाडी मंडळ यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. आभार प्रदर्शन तानाजी आगलावे यांनी केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवेंद्र केळुसकर यांनी उत्तम रित्या पार पाडले.

Related

Tags: alibagmanusakimarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

संजय गांधी निराधार योजनेचे पैसे दरमहिन्याला मिळावे; शेकाप नेते पंडित पाटील यांची मागणी

Next Post

रावे जि.प.मध्ये पुन्हा लाल बावटाच फडकणार – माजी.आम.धैर्यशील पाटील

Krushival

Krushival

Related Posts

नागोठण्याजवळ ‘बर्निंग कार’चा थरार
sliderhome

नागोठण्याजवळ ‘बर्निंग कार’चा थरार

March 10, 2026
इराण-इस्रायल युद्धाची धास्ती; पेट्रोल- डिझेलची अघोषित टंचाई?
sliderhome

इराण-इस्रायल युद्धाची धास्ती; पेट्रोल- डिझेलची अघोषित टंचाई?

March 10, 2026
sliderhome

जिल्ह्याचा विकास अडचणीत

March 9, 2026
घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग
sliderhome

घारापुरी बेटावर पुरातत्व उत्खननाला वेग

March 9, 2026
sliderhome

कळंबोली स्मशानभूमीतील राख चोरीला

March 9, 2026
बोटी निघाल्या दर्यात
sliderhome

बोटी निघाल्या दर्यात

March 9, 2026
Next Post
रावे जि.प.मध्ये पुन्हा लाल बावटाच फडकणार – माजी.आम.धैर्यशील पाटील

रावे जि.प.मध्ये पुन्हा लाल बावटाच फडकणार - माजी.आम.धैर्यशील पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?