रामराजमधील बाजारपेठ भरली पाण्याने

। अलिबाग । वार्ताहर ।

सतत पडत असलेल्या पावसामुळे रामराज येथे रस्त्यावर पाणी आले आहे. तर अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून बाजारपेठदेखील पाण्याने भरून गेली आहे. तरी सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version