• Login
Thursday, May 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

मार्केटा विम्बल्डन सम्राज्ञी

Krushival by Krushival
July 16, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
मार्केटा विम्बल्डन सम्राज्ञी
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंतिम लढतीत सरळ सेटमध्ये विजय

| विम्बल्डन | वृत्तसंस्था |

चेक प्रजासत्ताकच्या वोन्ड्रोउसोवाने इतिहास रचताना प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेची पहिली बिगरमानांकित विजेती होण्याचा मान मिळवला. वोन्ड्रोउसोवाने महिला एकेरीच्या अंतिम लढतीत ट़युनिशियाच्या ओन्स जाबेऊरवर विजय मिळवला. त्यामुळे जाबेऊरला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जागतिक क्रमवारीत 42व्या स्थानी असलेल्या 24 वर्षीय वोन्ड्रोउसोवाने धक्कादायक निकाल नोंदवताना जाबेऊरवर 6-4, 6-4 अशी सरळ सेटमध्ये सरशी साधली.

ऑल इंग्लंड क्लबच्या या स्पर्धेत महिला एकेरीची अंतिम फेरी गाठणारी डावखुरी वोन्ड्रोउसोवा गेल्या 60 वर्षांतील पहिली महिला टेनिसपटू होती. त्यामुळे अंतिम लढतीत जाबेऊरचे पारडे जड मानले जात होते . जाबेऊरने गतवर्षीही विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली होती. यंदा पुन्हा अंतिम फेरी गाठण्यापूर्वी जाबेऊरने उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या एलिना रायबाकिनाचा, तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची विजेती आणि दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काचा पराभव केला होता. त्यामुळे जाबेऊर कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवेल अशी बहुतांश टेनिसरसिकांना अपेक्षा होती. मात्र, वोन्ड्रोउसोवाविरुद्ध तिला आपला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. वोन्ड्रोउसोवाने दोन्ही सेटमध्ये पिछाडीनंतर पुनरागमन केले. पहिल्या सेटमध्ये 2-4 अशी पिछाडीवर असताना वोन्ड्रोउसोवाने सलग चार गेम जिंकले. त्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने अखेरचे सलग तीन गेम जिंकत सेट आणि सामना जिंकला. वोन्ड्रोउसोवाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. यापूर्वी 2019 मध्ये फ्रेंच खुल्या स्पर्धेत ती उपविजेती होती. वोन्ड्रोउसोवा गेल्या वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत दुखापतीमुळे टेनिस कोर्टच्या बाहेर होती. त्यामुळे वर्षांअखेरीस ती क्रमवारीत 99व्या स्थानी गेली होती. मात्र, 2023 वर्षांत तिने अप्रतिम कामगिरी केली आहे.

Related

Tags: alibagindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadsocial media newssports news
Previous Post

माथेरानमधील हातरिक्षाचालक अजूनही उपेक्षितच

Next Post

उरणकरांची गटारी पाण्यात

Krushival

Krushival

Related Posts

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर
sliderhome

नीट परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागणार पेपर

May 12, 2026
sliderhome

भारताच्या अर्थव्यवस्थेवर ताण

May 11, 2026
क्रीडा

आयपीएलमधील गोलंदाजांसाठी सुनील गावस्कर यांचा पुढाकार

May 11, 2026
बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले
क्रीडा

बार्सिलोनाने स्पॅनिश फुटबॉल लीग ‘ला लीगा’ चे विजेतेपद जिंकले

May 11, 2026
चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!
क्रीडा

चेपॉकवर यलो आर्मीचा थरारक विजय!

May 11, 2026
हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!
क्रीडा

हॅट्ट्रिकचा थरार अन्‌‍‍ सहा विकेट्सची कमाल!

May 11, 2026
Next Post
उरणकरांची गटारी पाण्यात

उरणकरांची गटारी पाण्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?