• Login
Wednesday, July 22, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तेलंगणात रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; दहा कामगारांचा मृत्यू

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 30, 2025
in sliderhome, आंध्रप्रदेश
0 0
0
तेलंगणात रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट; दहा कामगारांचा मृत्यू
0
SHARES
34
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| संगारेड्डी | वृत्तसंस्था |

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील पासामैलाराम येथील एका रासायनिक कारखान्यात सोमवारी (दि.30) सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोट इतका मोठा होता की परिसरातील लोक घाबरले. संपूर्ण परिसरात धुराचे लोट दिसत होते. आगीच्या ज्वाळांनी कारखान्याला पूर्णपणे वेढले. या स्फोटामुळे 10 कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, स्फोट इतका प्रचंड होता की काही कामगार सुमारे 100 मीटरपर्यंत फेकले गेले. त्याचवेळी अनेक मजूर तात्पुरत्या तंबूंमध्ये अडकले होते, जिथे आग लागल्यानंतर ते बाहेर पडू शकले नाहीत. आगीत बहुतेक कामगार गंभीर भाजले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्फोटाचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावर ऐकू आला. त्यामुळे आसपासच्या रहिवासी भागात प्रचंड घबराट निर्माण झाली. अनेक नागरिक घाईघाईने घराबाहेर पडले. पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी तातडीने पोहोचले. जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

राज्य सरकारने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून कारखान्याचे सुरक्षा उपाय आणि नियमांची तपासणी केली जात आहे. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. प्रशासनाने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi newspaperMassive explosion at chemical factory in Telangananewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newstelangana news
Previous Post

धक्कादायक! पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दाम्पत्याचा बुडून मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील
sliderhome

महाराष्ट्र हुकूमशाही पुढे झुकणार नाही: चित्रलेखा पाटील

July 22, 2026
Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद
sliderhome

Raigad Protest: दिल्लीतील घटनेचे अलिबागमध्ये पडसाद

July 22, 2026
sliderhome

अलिबागमध्ये तरुणाईचा एल्गार

July 22, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
sliderhome

पनवेलचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार

July 21, 2026
Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात
sliderhome

Jantar Mantar CJP Protest: राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव ताब्यात

July 21, 2026
खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ
sliderhome

खालापूरमध्ये धडकरणार लाल वादळ

July 21, 2026
Next Post
उल्हास नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर दाम्पत्याचा बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?