• Login
Friday, June 27, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

धारावीत सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 25, 2025
in मुंबई, राज्यातून
0 0
0
धारावीत सिलेंडरने भरलेल्या ट्रकला भीषण आग
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबई येथील धारावीमधील सायन-धारावी लिंक रोडवर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या ट्रकला आग लागल्याची घटना घडली आहे. धारावी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये निसर्ग उद्यानच्या बाजूला गॅस सिलिंडरने भरलेले वाहन उभे होते. संध्याकाळी पाऊणे दहा ते दहाच्या दरम्यान आग लागली. या आगीनंतर सिलेंडरचे अनेक स्फोट देखील झाले. दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-2 ची असल्याची माहिती दिली. दरम्यान या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ट्रकला आग लागल्यानंतर एकापाठोपाठ एक असे सिलिंडरचे अनेक स्फोट झाल्याने आगीचा एकच भडका उडाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आणि त्यांनी आग काही वेळातच आटोक्यात आणली. यामध्ये साधारणपणे चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Related

Tags: cylinder blastfire brigadefire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

चामुंडा साडी सेंटरमध्ये भीषण आग

Next Post

चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघेजण गंभीर जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महिलेचा गळा दाबून दागिने केले लंपास
ठाणे

वृद्ध आजीला नातवाने जंगलात सोडले

June 26, 2025
धक्कादायक! आठवीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या
क्राईम

कारचालकाच्या दमदाटीमुळे रिक्षाचालकाची आत्महत्या

June 26, 2025
यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला
sliderhome

यंदाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला

June 26, 2025
शाळकरी मुलांच्या सुरक्षा तपासण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
sliderhome

शाळकरी मुलांच्या सुरक्षा तपासण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

June 25, 2025
शेकाप आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा
sliderhome

शेकाप आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा साधेपणा

June 25, 2025
कोरोना संसर्गातील वाढीचे गूढ उलगडणार
sliderhome

राज्यात कोरोना संसर्गाचा वेग घटला

June 25, 2025
Next Post
चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघेजण गंभीर जखमी

चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघेजण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+28°
+27°
Alibag
Friday, 27
Saturday
+28° +27°
Sunday
+29° +27°
Monday
+29° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+27° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?