संजय राणे यांना मातृशोक

उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हददीतील विनायक येथे राहणारे संजय राणे यांच्या मातोश्री सुनिता दत्तात्रेय राणे यांचे बुधवार ( दि.15 )रोजी वृद्धापकाळाने दु;खद निधन झाले .मृत्यु समयी त्यांचे वय 86 वर्षे होते त्यांच्या पश्यात एक मुलगा संजय राणे ,एक मुलगी ,नातवंडे असा मोठा परिवार आहे .सुनिता दत्तात्रेय राणे यांचे दशक्रिया विधी शुक्रवार (दि. 24 ) रोजी श्री क्षेत्र माणकेश्‍वर येथे होणार असून उत्तरकार्य रविवार ( दि. 26) रोजी राहत्या घरी विनायक ,रिद्धी -सिद्धी मंदिर समोर विनायक (ता. उरण ) येथे होणार आहे.

Exit mobile version