• Login
Wednesday, February 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुरक्षित मतदार संघाच्या शोधात पेणच्या नगराध्यक्षा

Varsha Mehata by Varsha Mehata
November 2, 2021
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
सुरक्षित मतदार संघाच्या शोधात पेणच्या नगराध्यक्षा
0
SHARES
424
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेण | वार्ताहर |
पेण नगरपालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होइल. त्यासाठी आवश्यक पण सुरक्षित मतदार संघ शोधण्याची घाई विद्यमान नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांना लागली आहे.
गेली दहा वर्ष पेण पालिकेत सत्ता उपभोगणार्‍या नगराध्यक्षांना स्वतःसाठी सुरक्षित प्रभागाची बांधणी करता आली नाही 2016 च्या निवडणुकी मध्ये नगराध्यक्ष हे थेट जनतेतून निवडूण येणार होते. त्यामुळे विद्यमान नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी थेट नगराध्यक्षांची निवडणूक लढवून 2100 ते 2200 च्या फरकाने विजय संपादन केला. मात्र 2016 मध्ये पेण शहरात असणारी दुबार मत, जातीचा कार्ड या दोहोंमुळे नगराध्यक्षांचा वेढा पार झाला.
गेल्या पाच वर्षात पुलाखालून मोठया प्रमाणात पाणी वाहून गेलेलं आहे. त्यामुळे नगराध्यक्षा स्वतःसाठी नव्याने प्रभाग शोधण्यात गर्क आहेत. नविन नियमानुसार पुन्हा नगराध्यक्ष नगरसेवकातून निवडला जाणार आहे. त्यामुळे स्वतः कोठून उभे रहायचे यासाठी चाचपणी सुरू झाली आहे. 2011 च्या निवडणुकीमध्ये प्र्रभाग क्रमांक 1 मधून सुलोचना तांडेल यांचा मृत्यु झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रितम पाटील या पोट निवडणूक लढल्या होत्या. परंतु नवख्या असलेल्या मानसी पाटील यांनी प्रीतम पाटील यांना घाम फोडला होता. त्यावेळेला मा.नगराध्यक्ष संतोष श्रृगांरपुरे, राजू वारकर, सुभाष जैन, रशाद मुजावर यांच्या मध्यस्थितीने व पाठिंब्यामुळेच प्रीतम पाटील निवडून आल्या होत्या. आता पुन्हा प्रभाग रचना असून नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने प्रीतम पाटलांना सुरक्षित असा एकही प्रभाग वाटत नसल्याने त्यांची मोठी पंचायत होऊन बसली आहे.
पहिल्यांदा त्यांनी प्रभाग क्रमांक 1 म्हणजे म्हाडा कॉलनी, कुंभार आळी, नंदीमाळ नाका, परिट आळी येथे चाचपणी करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर बाजारपेठेमध्ये. ते जमत नाही तेव्हा प्रभाग क्रमांक 7 मध्ये म्हणजेच शिक्षक सोसायटी, कोळीवाडा, नरदास चाळ, जीजाई नगर येथून लढण्याचे मनसुभे प्रकट केले. मात्र हा प्रभाग नगरसेवक अनिरूध्द पाटील यांचा हक्काचा असल्याने या प्रभागात प्रीतम पाटलांना उमेदवारी मिळणे कठीणच. म्हणून आता चिंचपाडा, देवनगरी, गोदावरी नगर, प्रेम नगर या भागातून नगराध्यक्षा उमेदवारी करणार असल्याचे चर्चेला उधाण आलेला आहे.
या प्रभागाचा विचार करता हा प्रभाग म्हणजे कडू कुटुंबीयांचा बालेकिल्लाच. त्यामुळे बाहेरील उमेदवार या प्रभागात दिल्यास जनता स्विकारणार नाहीच, तसेच नगराध्यक्षांना या प्रभागातून निवडणूक लढवायची असेल तर वैशाली कडू अथवा राजेश म्हात्रे यांना आपला बळी दयावा लागेल. त्यामुळे या प्रभागात देखील प्रितम पाटलांना स्विकारणं खुपच कठीण वाटत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 4 अथवा 3 मध्ये सुध्दा चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आगामी येणार्‍या निवडणूकीत पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील कोणत्या प्रभागातून निवडणूक लढतात हे पाहण्यासाठी पेणच्या जनतेची उत्सुक्ता शिगेला पोहचली आहे.


2021 च्या लोकसंख्येनुसार निवडणूक
जमेची बाजू म्हणजे 2011 च्या जन गणनेच्या नुसार मतदारांचा विचार केला जाणार आहे. त्यातच नविन नियमा नुसार नगरसेवकांच्या संख्येच्या 15 टक्के नगरसेवकांची संख्या वाढणार असल्याने साधारणतः 12 प्रभाग असू शकतील. यामध्ये 3100 ते 3150 मतदार असतील, कारण पेण शहराच्या मतदारांचा विचार करता 37.855 मतदार आहेत. 2016 च्या निवडणूकीमध्ये 10 प्रभाग होते, त्यामध्ये एकूण 21 नगरसेवक. मात्र या निवडणूकीमध्ये 3 नगरसेवकांची वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच फायदा नगराध्यक्षा घेतील असे बोलले जात आहे.

Related

Tags: marathi newspenraigad
Previous Post

साहित्यविश्‍व दिवाळी अंकाचे प्रकाशन

Next Post

अश्‍वपालांनो नियम तोडू नका, अन्यथा कारवाई

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post
अश्‍वपालांनो नियम तोडू नका, अन्यथा कारवाई

अश्‍वपालांनो नियम तोडू नका, अन्यथा कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?