• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय भत्ता द्यावा: जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 16, 2026
in मुरुड, रायगड
0 0
0
निवृत्ती वेतनधारकांना वैद्यकीय भत्ता द्यावा: जिल्हाध्यक्ष धुरंधर मढवी
0
SHARES
26
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |

राज्य शासनाने संवेदनशील होऊन निवृत्तांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत तसेच केंद्रीय निवृत्त कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा 1000 रुपये वैद्यकीय भत्ता द्यावा तसेच ज्येष्ठांना सेवा निवृत्तांप्रमाणे वयोपरत्वे केंद्रीय वाढीचे दराने लाभ मंजूर करावेत, अशी मागणी रायगड जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष धुरंधर मढवी यांनी केली.

मुरुड येथील हिंदू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना धुरंधर मढवी बोलत होते.
यावेळी मुरुड तालुका संघटनेचे अध्यक्ष नयन कर्णिक, उपाध्यक्ष शकील कडू, कोषाध्यक्ष गजानन पाठक, सचिव अनघा चौलकर, माजी सचिव उल्हास भगत, डॉ. मकबुल कोकाटे, हिंदू एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष दिलीप जोशी, स्टेट बँकेचे शाखाधिकारी सचीन गणवीर, कार्यकारिणी सदस्य केशव साने, उषा खोत, बाळकृष्ण कासार, रवींद्र जंजिरकर, विलास जगताप, नैनिता कर्णिक, रमेश कवळे, प्रा. मेघराज जाधव, केशव मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनात धुरंधर मढवी पुढे म्हणाले की, राज्य सरकारने सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र कक्ष सुरू करावे. तसेच निवृत्तधारकांवर अवलंबून कुटुंबातील अविवाहित मुली, घटस्फोटित मुली तसेच दिव्यांग मुलींना कुटुंब निवृत्ती वेतनाच्या आदेशानुसार निवृत्ती वेतन सुरु करावे, अशी मागणी केली.

प्रास्ताविकात नयन कर्णिक यांनी संघटना निवृत्तांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगून सर्वांना संघटित राहण्याचे आवाहन केले, तर माजी सचिव उल्हास भगत यांनी इतिवृत्ताचे वाचन केले, तसेच कोषाध्यक्ष गजानन पाठक यांनी अहवाल अंदाजपत्रकाचे वाचन करून ऑडिट रिपोर्ट सादर केला. यावेळी डॉ. मकबुल कोकाटे यांनी निवृतांनी स्वतःसाठी जगावे. पेन्शनची काही रक्कम आरोग्यासाठी बचत म्हणून बाजूला ठेवावी. तसेच ज्येष्ठांनी मानसिक स्थिती योग्य ठेवावी.आणि मुला-मुलींची फार काळजी न करता पेन्शनचा विनियोग स्वतःसाठी करण्याचा सल्ला देत दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची वाढती संख्या चिंताजनक असल्याचे सांगितले.

स्टेट बँकेचे शाखाधिकारी सचिन गणवीर यांनी पेन्शनर्सना चांगली ग्राहक सेवा दिली जाईल, याची ग्वाही दिली. यावेळी जिल्हा अध्यक्ष धुरंधर मढवी व संजीवनी आरोग्य केद्रांचे कार्याध्यक्ष विजय सुर्वे आणि डॉ. मकबुल कोकाटे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या सभेस निवृत्त महिला पुरुषांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा खोत यांनी, तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष शकील कडू यांनी केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud-janjira newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

दूषित पाणीप्रश्नी कळंबोलीकर संतप्त

Next Post

नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जसवलीत इलेक्ट्रिक कारला अपघात

March 18, 2026
Next Post
नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय

नंदकुमार तेलंगे रायगडमध्ये प्रथम, राज्यात तृतीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?