• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमध्ये नागरी समस्यांबाबत बैठक

Krushival by Krushival
September 29, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतमध्ये नागरी समस्यांबाबत बैठक
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शहर बचाव समितीकडून 15 दिवसांची मुदत

। वेनगाव । वार्ताहर ।

शहर बचाव समितीकडून शहरतील समस्यांबाबत चर्चेसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील 31 समस्यांबाबत कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून पालिकेला निवेदन देण्यात आले होते. या समस्यांबाबत पालिका प्रशासन व शहर बचाव समितीची संयुक्त बैठक घेण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात या सामूहिक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो नागरिकांसह नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, कार्यालयीन अधीक्षक रवींद्र लाड, नगर अभियंता मनीष गायकवाड, पाणी विभाग अभियंता अभिमन्यू एलवांडे, आस्थापना अधिकारी अविनाश पवार, कर संकलन अधिकारी जयेश घरत, स्वागत विरंबोले आणि प्रत्येक विभागाचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

सामूहिक चर्चा सुरू झाली तेव्हा नागरिकांमध्ये नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत प्रचंड असंतोष पाहायला मिळाला. नागरिक अधिकार्‍यांवर समस्या आणि प्रश्‍नांचा भडिमार करताना दिसत होते. दरम्यान पालिकेत सर्व प्रश्‍नांवर पंधरा ते एक महिन्याच्या कालावधीत सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे यावेळी मान्य केले आहे.
पाणीपुरवठा प्रश्‍नी नागरिकांनी आवाज उठवल्यावर पाणी वितरणाची वेळ बदलण्याची कार्यवाही प्रायोगिक तत्त्वावर करू. अशुद्ध पाण्याचा प्रश्‍न पावसाळ्यात निर्माण होतो. नगर पालिका स्थापन होऊन 30 वर्ष झाली. पूर्वी जोडणी दिली असेल तर आम्ही कापून टाकतो. मात्र पालिकेने विशेष ठराव घेऊन पाणी दिले असेल तर आम्ही ती जोडणी कापू शकत नाही. फार्महाऊससाठी पाणी जोडणी तपासली जाईल. याच पाणीपुरवठ्याबाबत सर्व प्रश्‍न आठ दिवसात सोडविले जातील असे आश्‍वासन पालिकेने दिले. शहरातील कचर्‍याचा प्रश्‍नही यावेळी गाजला. धूर फवारणीबद्दल आठवड्याचा आराखडा पालखीने सांगितला. त्यात कार्यवाही होत नाही असे वाटत असेल तर तक्रारी करा आम्ही कारवाई करू,असे आश्‍वासन दिले.

रस्ते साफसफाईसाठी लाखो रुपयांची वाहन खरेदी केली आहे. उद्घाटन केले तेव्हा एक दिवस ती गाडी रस्त्यावर दिसली त्यानंतर ते वाहन साफसफाईसाठी रस्त्यावर कधी दिसलेच नसल्याची तक्रार मोहन ओसवाल यांनी केली. सुनील गोगटे यांनी बायोगॅस प्रकल्प बंद झाला असल्याने शहरातील स्ट्रीट लाईट बंद झाल्या असून विजेचा खर्च वाढला आहे. त्या ठिकाणी केलेला खर्च हा किमान 20 वर्षासाठी झालेला असतो. मग तो प्रकल्प दहा वर्षात बाद का झाला. याचा अभ्यास पालिकेने करून देखभालदुरुस्ती करणार्‍यावर कारवाई व्हावी. हा प्रकल्प जेमतेम चार वर्षात लगेच बंद पडला आहे. ग्रामदैवत थापाया मंदिरामध्ये गटाराचे पाणी जमा झाले आहे. कर्जत शहरात कुठेही नो हॅकर्स झोन नाहीत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत पालिकेने कारवाई केली नाही. कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात नाही, अशा प्रश्‍नांचा भडीमार यावेळी करण्यात आला.

कर्जत उल्हास नदी पात्रात नदी संवर्धनाच्या नावाखाली जे बांधकाम चालू आहे ते किती चुकीची आणि पूरपरिस्थितीसाठी भयानक असल्याचे माधव भडसावळे यांनी सांगितले. ते काम थांबवा.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याने नदीची रुंदी कमी होत आहे. त्यामुळे भविष्यात पूरपरिस्थिती उद्भवली तर मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी होईल. यावेळी संकेत भासे यांनीदेखील सदर काम त्वरित थांबवा असे मुख्याधिकारी यांना सुचित केले.

राजेश लाड यांनी दहिवली गावात अनधिकृत टपर्‍या उभारल्या असून येथे मांसाहारची दुकाने सुरू आहेत. त्यामुळे आमच्या गावातील परिसर गलिच्छ झाला आहे. इथला सर्व कचरा नदीपात्रात टाकण्यात येतो. बायोगॅस प्रकल्प बंद झाला असल्याने तेथे होणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट वेळेवर होत नसल्याची तक्रार केली.
अधिकार्‍यांनी नागरिकांच्या यासर्व प्रश्‍नांची थातुर-मातुर उत्तर देऊन वेळ मारण्याचा प्रयत्न केला.चर्चेअंती कर्जत शहर बचाव समितीचे प्रमुख अ‍ॅड. कैलास मोरे यांनी उपस्थित सर्व अधिकार्‍यांना सांगितले की, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सामूहिक चर्चेसाठी सकारात्मकता दर्शविल्याने 14 ऑक्टोबरपर्यंत शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी मुदत दिली आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

भारताचा टी-20 संघ जाहिर

Next Post

रेल्वे स्टेशनजवळ ई-रिक्षा स्टँडची मागणी

Krushival

Krushival

Related Posts

कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास
क्राईम

कारची काच फोडून लाखोंचा ऐवज लंपास

April 3, 2026
पावसाच्या सावटामुळे बळीराजा चिंताग्रस्त
क्राईम

डिजिटल अटकेची धमकी देत लूट

April 3, 2026
मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप
क्रीडा

मयूर बांगाराची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी दमदार झेप

April 3, 2026
किल्ले भिवगडावर स्वच्छता मोहीम
कर्जत

किल्ले भिवगडावर स्वच्छता मोहीम

April 3, 2026
मुंबई- गोवा महामार्गावर बस पलटी; दोघांचा मृत्यू
sliderhome

मुंबई- गोवा महामार्गावर बस पलटी; दोघांचा मृत्यू

April 3, 2026
मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक
अलिबाग

मुंढेंच्या बदलीबाबत संघटना आक्रमक

April 3, 2026
Next Post
रेल्वे स्टेशनजवळ ई-रिक्षा स्टँडची मागणी

रेल्वे स्टेशनजवळ ई-रिक्षा स्टँडची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?