मेहबुबा मुफ्ती नजरकैदेत

जम्मू | वृत्तसंस्था |
पीपल्स डेमोक्रेटिक  अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. अनंतनागमध्ये गेल्या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडलेल्या एका तरुणाच्या परिवाराला भेटायला जाऊ नये यासाठी त्यांना कैद केलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या नेत्याच्या मते, पोलिसांनी मेहबूबा मुफ्ती यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आलं आहे.

Exit mobile version