• Login
Saturday, September 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

जंगलात व माळरानात लाकूड फाट्यासाठी वणवण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 24, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
जंगलात व माळरानात लाकूड फाट्यासाठी वणवण
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

इंधन टंचाईचा निसर्गाला फटका


| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता रायगडच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील स्वयंपाकघरांवर दिसू लागला आहे. व्यापारी गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि घरगुती गॅसची उपलब्धता कमी झाल्याने नागरिकांना पुन्हा एकदा पारंपरिक चुलींकडे वळावे लागत आहे. मात्र, या अघोषित इंधन टंचाईमुळे रायगडच्या समृद्ध वनसंपदेचा ऱ्हास होत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. शिवाय, सध्या लाकूडफाट्याचे भावदेखील वाढले आहेत.

रायगड जिल्हा हा आपल्या वनसंपदेसाठी आणि जैवविविधतेसाठी ओळखला जातो. मात्र, गॅसअभावी हॉटेल व्यावसायिक आणि सामान्य गृहिणींना आता लाकूडफाट्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कडाक्याच्या उन्हात लाकूड गोळा करण्यासाठी महिला व पुरुषांना तसेच वृद्ध आणि लहानग्यांनादेखील जंगलात रानोमाळ भटकावे लागत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे.

केवळ पर्यावरणाचा ऱ्हासच नव्हे, तर चुलीच्या धुरामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहेत. तासन्‌‍तास धुराच्या सान्निध्यात राहिल्याने डोळ्यांचे विकार, श्वसनाचे त्रास आणि फुफ्फुसाचे आजार बळावण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला या धुराच्या थेट संपर्कात येत असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी हा मोठा धोका मानला जात आहे.

निसर्गावर कुऱ्हाड, जैवविविधता धोक्यात
रायगड जिल्हा हा वनसंपदेने नटलेला असला तरी सध्याच्या इंधन टंचाईमुळे या निसर्गावर अघोषित कुऱ्हाड चालवली जात आहे. जळाऊ लाकडासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वनक्षेत्राचे प्रमाण वेगाने घटण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम जंगलातील पक्ष्यांच्या घरट्यांवर व वन्यजीवांच्या अधिवासावर आणि अन्नावर होऊन निसर्गाचे संतुलन बिघडण्याची शक्यता वर्तवली आहे. झाडांची संख्या कमी झाल्यामुळे उन्हाची तीव्रता वाढून भविष्यात पाणी टंचाई आणि तापमानातील वाढ असे गंभीर चटके सहन करावे लागण्याची भीती निर्माण झाली आहे.
गॅस मिळेना आणि धूर सोसवेना
पालीतील लता माळी या गृहिणीने सांगितले की, इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने नाईलाजास्तव अनेक गृहिणींना भरउन्हात लाकडे गोळा करण्यासाठी वणवण करावी लागत आहे. चुलीवर स्वयंपाक करताना निघणाऱ्या धुरामुळे डोळ्यांचे विकार आणि श्वसनाचे त्रास जाणवू लागले आहेत.
लाकूडफाटा महागला
दुसरीकडे, व्यावसायिक गॅस अभावी हॉटेल चालवणे कठीण झाले असून, चुलीवर जेवण बनवताना वेळ आणि श्रम दोन्ही वाया जात आहेत. लाकूड फाट्याचे भावही वधारल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. याशिवाय लाकूड फाटा विक्रेत्यांना आता सुगीचे दिवस आले आहेत.

मुळातच हवामान बदलाचे संकट समोर असताना, इंधन टंचाईमुळे पुन्हा लाकूड फाट्याकडे वळणे हे पर्यावरणासाठी अत्यंत घातक आहे. जंगलतोडीमुळे केवळ झाडे कमी होत नाहीत, तर त्यावर अवलंबून असणारी जैवविविधताही धोक्यात येते. प्रशासनाने इंधनाचा पर्यायी पुरवठा सुरळीत करणे आवश्यक आहे, अन्यथा वर्षानुवर्षे जपलेली वनसंपदा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.

शंतनू कुवेसकर,
पर्यावरण अभ्यासक, माणगाव

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssudhagad - pali news
Previous Post

पाणवे गावात दिवसाढवळ्या घरफोडी

Next Post

अश्वपाल संघटनेचे ठिय्या आंदोलन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा
sliderhome

खालापूरमधील भूमीपुत्रांना दिलासा

September 11, 2026
sliderhome

महामार्गावर ‌‘नो पार्किंग’; वाहतूक कोंडीसाठी पर्यायी मार्ग!

September 11, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

कोकणकरांच्या सेवसाठी ‌‘लालपरी’

September 11, 2026
sliderhome

‌‘उसने‌’ कर्मचाऱ्यांना खुर्ची सोडवेना!

September 11, 2026
sliderhome

एसी केबिन सोडा, ओपीडीमध्ये बसा! वरिष्ठ डॉक्टरांना आरोग्य विभागाचा थेट अल्टिमेटम

September 11, 2026
क्राईम

अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
Next Post
अश्वपाल संघटनेचे ठिय्या आंदोलन

अश्वपाल संघटनेचे ठिय्या आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?