• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 27, 2026
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
Struggle for Water: ‘या’ गावांना एमआयडीसीकडून पाणी देण्यास टाळाटाळ
0
SHARES
129
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील महादेवखार आणि महाळुंगेमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. महिन्या भरापासून एमआयडीकडून पाणी पुरवठा करण्यास टाळाटाळ झाली आहे. त्याचा परिणाम येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात कार्यालयात जाऊन निवेदन दिले आहे. पाणी मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा देण्यात आला आहे.

ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव महाळुंगे या गावांतील विहीरीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. विंधन विहीरीद्वारेदेखील मुबलक पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे या गावांतील नागरिकांना विशेष करून महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बिरला कंपनीमार्फत दर आठवड्याला अथवा पंधरा दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे या गावांतील नागरिकांना पाण्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. गावांना पाणी पुरवठा मुबलक मिळावा, म्हणून 26 गाव योजना राबविण्यात आली. तरीदेखील गावांना पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रीया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 26 गाव योजनेमध्ये महादेवखार हे गाव शेवटचे आहे. मात्र अजूनपर्यंत या गावाला पाणी नाही. त्यामुळे या गावांमधील ग्रामस्थांनी 7 मे रोजी संबंधित विभागाच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाण्याच्या समस्येचे गाऱ्हाणे मांडले.

मात्र, तेथील अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी बिरला कंपनीवर ढकलून आपल्याकडील जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. खारगांवपर्यंत पाणी पुरवठा होतो. नवीन कनेक्शनसाठी बिरला कंपनीकडून पाण्याची लाईन तोडण्यात आली आहे. त्यामुळे हा पाणी महादेव खारपर्यंत पोहचत नसल्याचे सांगण्यात आले. पाण्याची लाईन जोडण्यात आली आहे.याबाबत चौकशी करून लाईन चालू करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. परंतु, एक महिना होत आला तरीदेखील पाणी पुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. मात्र, एमआयडीसीसह अन्य विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahadevkhar newsmahaluge newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsStruggle for Waterwater issuesWater shortageWater Supply from MIDCwater supply issue
Previous Post

Water Scarcity: सिडकोकडून पाणी कपात

Next Post

उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोपर खारबंदिस्ती कोसळली
sliderhome

कोपर खारबंदिस्ती कोसळली

July 9, 2026
sliderhome

खंडाळे अतिक्रमण प्रकरण तापले; उपसरपंचांसह दोन सदस्य अडचणीत

July 9, 2026
डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

डॉक्टरांवरील हल्ल्याचा अलिबागमध्ये निषेध

July 9, 2026
परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम
sliderhome

परहूर येथे शेकाप महिला आघाडीचा सामाजिक उपक्रम

July 9, 2026
sliderhome

गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल

July 9, 2026
Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!
sliderhome

Teachers Strike: शिक्षक संपावर, विद्यार्थी वाऱ्यावर!

July 9, 2026
Next Post
उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन

उरणमध्ये रंगले बाल कल्पकतेचे प्रदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?