• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

स्थलांतरित पक्षांची उरणकडे पाठ

Antara Parange by Antara Parange
January 6, 2026
in उरण, रायगड
0 0
0
स्थलांतरित पक्षांची उरणकडे पाठ
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्षीप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण

| चिरनेर | प्रतिनिधी |

सातत्याने होत असलेल्या हवामानातील बदलामुळे हजारो स्थलांतरित पक्षांनी यंदा उरणकडे पाठ फिरवली आहे. यामुळे दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करुन येणाऱ्या विविध स्थलांतरित पक्षांचे यंदा दर्शन दुर्लभ झाले आहे. यामुळे पक्षीप्रेमींमध्ये सध्या तरी निराशेचे वातावरण आहे.

रायगड जिल्ह्यातील उरण परिसरात जेएनपीए, पाणजे, डोंगरी, गव्हाण-न्हावा, करंजा खाडीकिनारा आणि पाणथळी जागा, जलाशय आदी अनेक ठिकाणे स्थलांतरीत पक्षांची आश्रयस्थाने आहेत. पाणथळी आणि जलाशयात खुबे, मासे, शेवाळ, कृमी, किटक आदि पक्षांचे आवडते खाद्य विपुल प्रमाणात उपलब्ध होत आहे. त्यामुळे विविध जातींचे लाखोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्षी या परिसरात मोठ्या प्रमाणात येतात.

दरवर्षी पावसाळा संपताच हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच परदेशी पक्षांच्या स्थलांतराचा काळ सुरु होतो. हवामान, अन्नाची उपलब्धता, प्रजनन, खराब हवामानापासुन बचाव व सुरक्षित वातावरणासाठी भारतात सुमारे 370 प्रजातींचे पक्षी स्थलांतर करतात. हे स्थलांतरित पक्षी सूर्य, तारे, पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा आधार घेऊन दिशा ओळखतात. या स्थलांतराच्या काळावधीत उरण परिसरातील पाणथळी, जलाशये आणि खाडी किनाऱ्यावर सीगल, फ्लेमिंगो, नीलबदक, युरेशियन टील, नॉर्दर्न पिनटेल, इबिसेस, बारहेडेड गूज, हंस, तुतवार, पेलिकन, क्रेन अवाक, कारंडव आदी पाणथळी तसेच व विविध शेकडो विविध जाती, प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी हिवाळ्यात उरण परिसरात दाखल होतात. मात्र सातत्याने हवामानात होणारे बदल आणि लांबलेला पाऊस यामुळे यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरले आहे. यावर्षी जानेवारीला सुरूवात झाली आहे. मात्र उरण परिसरात लाखोंच्या संख्येने थव्याने येणारे स्थलांतरित पक्षी आलेले आढळून येत नाहीत.काही पाणथळी जागेत स्थलांतरित पक्षी अगदी नगण्य, तुरळक संख्येने आढळून येत आहेत.

उरण परिसरात मोठ्या प्रमाणात येणाऱ्या स्थलांतरित पक्षी पाहणे पक्षी प्रेमींसाठी एक पर्वणीच असते. त्यामुळे स्थलांतरित दुर्मिळ पक्षांच्या हालचाली व छबी टिपण्यासाठी पक्षीप्रेमी दरवर्षी या ठिकाणी येत असतात. मात्र पक्षी निरीक्षणासाठी येणाऱ्या पक्षीप्रेमींसाठी कोणतीही सोय अद्यापही उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. हे दुर्दैवी आहे.

बदलत्या हवामानामुळे पक्षांचे आगमन लांबणीवर
बदलते वातावरण, खराब हवामान व पावसाळा लांबल्याने उरणमध्ये यंदा विविध स्थलांतरित पक्षांचे आगमन लांबणीवर पडले आहे. अशी प्रतिक्रिया उरण वनक्षेत्रपाल नथुराम कोकरे यांनी व्यक्त केली आहे. तर थंडीच्या दिवसातही धोकादायक वादळे, अतिवृष्टी व सातत्याने बदलत्या हवामानामुळे यंदा जानेवारी महिना उजाडला तरीही उरणमध्ये स्थलांतरित विविध पक्ष्यांचे दर्शन झाले नसल्याची प्रतिक्रिया वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: chirnerchirner newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMigratory birdsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचं निधन

Next Post

अजितदादा भाजपच्या रडारवर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

भातशेतीला उतरती कळा
sliderhome

भातशेतीला उतरती कळा

April 17, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

सदस्यपदांच्या तीन जागांसाठी सात उमेदवार

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन शहरात चोरांच्या अफवांना ऊत

April 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

स्मशानभूमीच्या सुरक्षेकरिता रक्षकांची नेमणूक करण्याची मागणी

April 17, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट
sliderhome

अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट

April 17, 2026
Next Post
अजितदादा भाजपच्या रडारवर

अजितदादा भाजपच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?