• Login
Saturday, July 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 21, 2026
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
0
SHARES
54
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लाडक्या बहिणींना अन्नधान्याची आबाळ; शासनाच्या महिला वसतिगृहात खायला अन्न नाही

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात महिला बालकल्याण विभागाचे मुली आणि महिलांसाठी वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये 68 महिला असून, त्यांना अनेक दिवस खायला दोनवेळचे अन्न मिळत नाही. महिला बालकल्याण विभागाच्या या अनागोंदी कारभारामुळे कर्जत येथील महिलांचे वसतिगृह संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हा सर्व अनागोंदी कारभार उघड करण्यात आला असताना, सामाजिक कार्यकर्त्यांना वसतिगृहाच्या आवारातदेखील प्रवेश देण्यात प्रतिबंध घालण्यात येत असल्याने, या वसतिगृहात नक्की चाललंय तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मतांच्या राजकारणासाठी लाडक्या बहिणींचा कळवळा आणणारे आणि पायघड्या घालणारे सरकार आपल्याच शासकीय वसतिगृहातील बहिणींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे.

कर्जत शहरातील दहिवली भागात महिला बालकल्याण विभागाचे मुली आणि महिलांसाठी वसतिगृह आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रायगड अंतर्गत हे महिला वसतिगृह चालवले जाते. मात्र, या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या 68 महिलांची अन्नधान्याअभावी हेळसांड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वसतिगृहात निराधार, मतिमंद तसेच न्यायालयीन आदेशानुसार आधार नसलेल्या महिलांना शासनाच्यावतीने निवारा, अन्न व संरक्षण देण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात या महिलांना मुलभूत सुविधांसाठीही संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. त्या ठिकाणी निवासी असलेल्या 68 महिला व मुलींना दोनवेळचे जेवण मिळत नाही. तसेच, आजारी पडल्यावर कोणी पाहायलादेखील जात नाही. त्यामुळे सरकारकडून करण्यात येत असलेला खर्च कोणाच्या घशात जात आहे, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांना पडला आहे. येथील महिलांनी आपली व्यथा सामाजिक कार्यकर्त्यांकडे मांडल्यानंतर महिलांच्या अन्नधान्याची व्यवस्था एनजीओकडून करण्यात आली. मात्र, दररोज सुरु असलेली हेळसांड कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

वसतिगृहातील उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या वसतिगृहात केवळ दोन दिवसांचेच अन्नधान्य उपलब्ध आहे. त्यामुळे महिलांच्या दैनंदिन जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येथे महिलांना अन्नधान्याबाबत वारंवार हेळसांड सहन करावी लागत असून, त्यांना अत्यंत तुच्छ वागणूक दिली जात आहे. तसेच, मुलींना वापरण्यास चांगले कपडेदेखील मिळत नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला असता त्यांना वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, प्रसारमाध्यमे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जबाबदार कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच, त्यांच्याकडून अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक देण्यासही टाळाटाळ करण्यात आली. येथील अधीक्षक सातळकर या उपस्थित नसल्याने त्यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता याबाबत त्यांच्याकडून काहीही प्रतिक्रिया दिली जात नाही. त्यामुळे अधिकृत माहिती व स्पष्ट उत्तरे न मिळाल्याने या प्रकरणातील संशय अधिकच बळावला आहे.

महिला बालकल्याण मंत्री लक्ष घालणार का?
शासनाच्या महिला व बालविकास विभागाने महिलांच्या सुरक्षेसाठी व कल्याणासाठी स्थापन केलेल्या वसतिगृहातच अशा प्रकारची अवस्था असल्यास, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, महिला व बालविकास विभाग हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण केवळ मतांसाठीच?
लाडक्या बहिणींसाठी पायघड्या घालणारे राज्य सरकार आणि महिला बालकल्याण विभाग आपल्याच वसतिगृहात राहणाऱ्या महिलांच्या हेळसांडपणाबद्दल जागरूक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी केवळ निवडणुकीच्या मतांसाठी आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsWomen and Child Development Department
Previous Post

अधिकारी थंडाव्यात, जनता उकाड्यात

Next Post

कर्जत तालुक्यातून लाल मातीची वाहतूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

महिलेला छेडणे पडले महागात

July 10, 2026
खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा
sliderhome

खरीपातील 14 पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा

July 10, 2026
Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब
sliderhome

Raigad Dam: रायगडातील 20 धरणे तुडुंब

July 10, 2026
एसटीचा प्रवास महागणार
sliderhome

MSRTC Financial Loss: अतिवृष्टीमुळे एसटी तोट्यात

July 10, 2026
अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका
sliderhome

अतिवृष्टीचा शेतीला मोठा फटका

July 10, 2026
sliderhome

बेली पुलावर अपघात

July 10, 2026
Next Post
कर्जत तालुक्यातून लाल मातीची वाहतूक

कर्जत तालुक्यातून लाल मातीची वाहतूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?