| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील नमिता म्हात्रे (वय 35) ही रविवारी (दि.7) उलवे सेक्टर 24, नवी मुंबई येथून बेपत्ता झाली आहे. तिच्या अंगावर ग्रे कलरचा टॉप व काळया कलरची ओढणी घातली आहे. रंग सावळा, थोडी अल्प बुध्दी आहे, लिहिता वाचता येत नाही तसेच एका डोळ्याने कमी दिसत आहे. अशी तरुणी जर कोणाला दिसल्यास कृपया खाली दिलेल्या नंबरवर फोन करावा. संदिप म्हात्रे – 9022022640, उमेश पाटील – 9029171545