| उरण | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील नमिता म्हात्रे (वय 35) ही रविवारी (दि.7) उलवे सेक्टर 24, नवी मुंबई येथून बेपत्ता झाली आहे. तिच्या अंगावर ग्रे कलरचा टॉप व काळया कलरची ओढणी घातली आहे. रंग सावळा, थोडी अल्प बुध्दी आहे, लिहिता वाचता येत नाही तसेच एका डोळ्याने कमी दिसत आहे. अशी तरुणी जर कोणाला दिसल्यास कृपया खाली दिलेल्या नंबरवर फोन करावा. संदिप म्हात्रे – 9022022640, उमेश पाटील – 9029171545
उरण मधील युवती बेपत्ता
-
by Krushival

- Categories: उरण, क्राईम, नवी मुंबई, पनवेल, रायगड
- Tags: alibagcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvelpanvel crimepanvel newsraigaduranuran news
Related Content
दिवाळीच्या फराळाला महागाईचा तडका
by
Sanika Mhatre
October 28, 2026
प्रा. अस्मिता पाटील यांना पीएच.डी. जाहीर
by
Sanika Mhatre
October 28, 2026
रेवतळे येथे सेंद्रिय निविष्ठा प्रकल्पाचे दिमाखात उद्घाटन
by
Sanika Mhatre
October 28, 2026
राज्य अन्न आयोग अध्यक्ष पोहोचले अंगणवाडीत
by
Sanika Mhatre
October 28, 2026
म्हात्रोळी येथील आदिवासींवर घोर अन्याय
by
Sanika Mhatre
October 27, 2026
काशिद जेट्टीचा प्रकल्प फेल!
by
Sanika Mhatre
October 27, 2026