• Login
Sunday, August 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

मिशन कवच कुंडल तीन दिवसात 75 हजार 627 जणांचे लसीकरण

Varsha Mehata by Varsha Mehata
October 11, 2021
in अलिबाग, रायगड
0 0
0
दुहेरी लसीकरणात महाराष्ट्र प्रथम
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
करोना विषाणू प्रादुर्भाव व त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांचे करोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम जोमाने सुरू असून, नवरात्र उस्तवानिमित्त 8 ते 14 ऑक्टोंबर दरम्यान मिशन कवच कुंडल नावाने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमअंतर्गत 8 ते 10 ऑक्टोंबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्यात असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी दिली आहे.
करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत असून, तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज होत आहे. कोरोना प्रादूर्भाव तसेच त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे असून, 8 ते 14आक्टोबर दरम्यान रायगड जिल्ह्यात मिशन कवच कुंडल नावाने विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात विशेष कोरोना लसीकरण मोहिमेसाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत प्रत्येक गावासाठीचे स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत आरोग्य विभागासोबत इतर विभागांची मदत घेतली जात आहे. लसीकरण ठिकाणची व्यवस्था लाभार्थीना लसीकरण ठिकाणी बोलावण्याची जबाबदारी इतर विभागाच्या कर्मचार्‍यांवर सोपविण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेची जनजागृती करण्यात आली आहे. यासाठी दबंडी देणे, मायकिंग, गृहभेटी इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आला.
मिशन कवच कुंडल मोहिमेला जिल्ह्यातील नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला असून, 8 ते 10 ऑक्टोंबर या तीन दिवसात 75 हजार 627 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस घेतला. यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर 37 हजार 630 जणांचे लसीकरण करण्यात आले असून, पनवेल महानगर पालिका 21 हजार 692, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये 12 हजार 764 तर खासगी लसीकरण केंद्रांवर 3 हजार 541 जणांचे लसीकरण करण्यात आले. मिशन कवच कुंडल तारखेनुसार झालेले लसीकरण दि.8 ऑक्टोंबर : 30 हजार 3249 ऑक्टोंबर : 27 हजार 972, 10 ऑक्टोंबर : 17 हजार 331.

Related

Tags: alibagraigadvaccine
Previous Post

डहाणू पनवेल मेमू सेवा सुरु

Next Post

तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

कार्लेखिंड ते सारळपूलाचे काम निकृष्ट

August 9, 2026
sliderhome

मुंबई-गोवा महामार्ग राजकीय हस्तक्षेपामुळे रखडला:  मनसे अध्यक्ष राज ठाकरे

August 9, 2026
sliderhome

अलिबागचा सुपुत्र झाला पायलट

August 9, 2026
पनवेल

करंजाडेत पोस्ट ऑफिससाठी जागेचा मार्ग मोकळा होणार?

August 9, 2026
उरण

जासई-दास्तान फाटा सर्व्हिस रोड की जलतरण तलाव?

August 9, 2026
उरण

सिडकोच्या सुरक्षा रक्षक भरतीत भूमिपुत्रांना ठेंगा!

August 9, 2026
Next Post
तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

तलावात बुडून सख्ख्या बहिण-भावाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?