• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पोळी भाजून घेण्याचा दळवींचा डाव?

Krushival by Krushival
November 3, 2024
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
पोळी भाजून घेण्याचा दळवींचा डाव?
0
SHARES
752
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin


। अलिबाग । प्रतिनिधी ।

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज भरल्याने आमदार दळवी यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी शिंदे गटातील आमदार महेंद्र दळवी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न सुरु केले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याला जवळ करून आपली पोळी भाजून घेण्याचा डाव त्यांनी आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. परंतु, त्यांचा हा डाव दिलीप भोईर हाणून पाडणार असल्यादेखील बोलले जात आहे.

आमदारकीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिलीप भोईर यांनी गेल्या 23 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. गावे, वाड्यांमध्ये जाऊन त्यांनी पक्ष वाढविण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या वेगवेगळ्या सभांमध्ये दिलीप भोईर गर्दी जमविण्याचा प्रयत्न केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेदेखील ही गर्दी बघून भारावून गेले होते. त्यामुळे त्यांनीदेखील भाजपचा आमदार असावा, असे स्वप्न भोईरांना दाखविले होते. वरिष्ठ पातळीवर चर्चा करू असे आश्‍वासनही सभेमध्ये दिले होते. भोईर यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. परंतु, शिंदे गटातील महेंद्र दळवी यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भोईर समर्थकांची घोर निराशा झाली. अखेर भोईर यांनी बंडखोरी करीत मंगळवारी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरला. त्यांच्यासोबत भाजपच्या जिल्हा सचिवांसह काही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दळवी यांची डोकेदुखी वाढली. भोईर यांनी अर्ज भरू नये यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले होते. परंतु, ते सर्व प्रयत्न असफल ठरले.

सोमवारी उमेदवारी अर्जावरील माघार घेण्याची प्रक्रिया आहे. भोईर यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी दळवी यांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याविरोधात षड्यंत्र आखण्यासाठी पुढे ढकलले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दळवी यांच्या जाळ्यात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच सापडले आहेत. त्यामुळे दळवी बोलतील यापद्धतीने त्यांनी दिलीप भोईर यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आपली पोळी भाजून घेण्यासाठी दळवींनी प्रयत्न सुरू केला असल्याची चर्चा जोर धरत आहे.

60 हजार मतांनी निवडून येणार असल्याचा गाजावाजा करणार्‍या दळवींच्याविरोधात दिलीप भोईर उभे राहिल्याने दळवींची आमदारकीची वाट बिकट झाली आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीच्या कालावधीत भोईरांनी दळवींवर विश्‍वास ठेवला होता. परंतु, त्यांनी त्यांचा विश्‍वासघात केला होता, याचा पुनरुच्चार अनेकदा भोईर यांनी जाहीर सभांमधून केला आहे. त्यामुळे दळवींबद्दल भोईरांच्या मनात तीव्र नाराजी आहे. भोईर यांनी माघार घेण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची चर्चा आहे. भोईरांनी माघार घेतल्याची चर्चादेखील वेगवेगळया ठिकाणी करून भोईर यांच्या समर्थकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे भोईर काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related

Tags: dilip bhoirindiakrushival mobile appmaharashtramahendra dalavimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोण घेणार माघार?

Next Post

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

लाभार्थी इष्टांक पुनर्वापरा अभावी रिक्त

May 8, 2026
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
अलिबाग

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद

May 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

हरिहरेश्वरमधील भ्रमणध्वनी सेवा वारंवार खंडित

May 8, 2026
नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन
पनवेल

नवी मुंबईमध्ये ग्लोबल बिझनेस समिटचे आयोजन

May 8, 2026
पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण
रायगड

पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
Next Post
लोखंडी गेट पडून चिमुकलीचा मृत्यू

पाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?