। पनवेल । वार्ताहर ।
खारघर से-21 येथील ऑरजिड व्हिला याठिकाणी राहणारे रहिवाशी व्हेकटेशन श्रीनिवासन मुदलीयार यांचा महागडा मोबाईल फोन अज्ञात चोरट्यांनी घरातून लंपास केला आहे. मुदलीयार यांनी झोपी जाण्यापूर्वी बेडरूमची काचेची खिडकीला(फ्रेंच विंडो) लॉक न करता थोडी उघडी ठेवली असता, अज्ञात चोरट्याने मोबाईल फोन चोरून नेला. या घटनेची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
घरातून मोबाईल लंपास
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल
- Tags: crimemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel
Related Content
'पालकमंत्री'चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
by
Antara Parange
August 12, 2026
कर्जतच्या आश्रमशाळांची सुरक्षा ऐरणीवर
by
Antara Parange
August 12, 2026
बांगलादेशी महिलेला ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ कोणी दिले?
by
Antara Parange
August 12, 2026
तिसऱ्या मुंबईविरोधात शेतकरी आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
दिघी बंदर विस्तारीकरणाविरोधात मच्छिमार आक्रमक
by
Sanika Mhatre
August 12, 2026
यंदाही बाप्पाचे आगमन खड्ड्यातूनच
by
Sanika Mhatre
August 12, 2026