• Login
Saturday, August 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

कुपोषणमुक्तीसाठी ‘त्यांच्या’ हाती मोबाईल

Krushival by Krushival
September 20, 2022
in पेण, रायगड
0 0
0
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंगणवाडी सेविकांच्या कामाबाबत गायकवाड यांची माहिती

| पेण | प्रतिनिधी |

1 सप्टेंबरपासून अंगणवाडी सेविका या पोषणमहा अभियानांतर्गत कुपोषण दूर करण्यासाठी काम करत आहेत. या अभियानांतर्गत 2022 पर्यंत कुपोषणमुक्त भारत उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत. तसेच पाच वर्षांखालील मुलांची चांगली वाढ व्हावी, त्याच्यातील कमी जन्म वजनाची समस्या दोन टक्क्यांनी कमी व्हावी आणि अ‍ॅनिमिया तीन टक्क्यांनी कमी व्हावा यासाठी अंगणवाडी सेविका मेहनत घेत आहेत. त्या मोबाईलवर खेळत नसून, कुपोषणमुक्त भारत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, असे मत ‘कृषीवल’शी बोलताना एकात्मिक बाल विकास अधिकारी पेण चेतन गायकवाड यांनी सांगितले.

एकात्मिक बाल विकास प्रकल्पांतर्गत राज्यामध्ये अंगणवाडी सेविका काम करत असतात. परंतु, मानधन कमी आणि कामं अधिक असाच काहीसा प्रकार या अंगणवाडी सेविकांच्या वाट्याला येत असतो. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवकांच्या बरोबरीने या अंगणवाडी सेविकांनी काम केले. परंतु, दरवेळेला उपेक्षा ही यांच्याच पदरी येत असते.

1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यात पोषणमहा अभियान सुरू आहे. त्यामुळे महिलांनी केलेल्या उपक्रमांची माहिती ऑनलाईन पध्दतीने पोषण अभियान या अ‍ॅपवर भरावे लागते. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अंगणवाडी सेविकांना मोबाईलवर काम करावे लागते. त्यामुळे कळत नकळत अंगणवाडी सेविकांचे घरासह मुलांच्या शिकवण्याकडे ही दुर्लक्ष होत आहे. याच बाबीचा लोकप्रतिनिधी बाऊ करून अंगणवाडी सेविकांविरुद्ध तक्रारी करताना दिसतात. प्रसार माध्यमांशी संवाद साधतात; परंतु हे असे अंगणवाडी सेविका दिवस दिवसभर का करतात, याविषयी थोडीदेखील माहिती घेत नाहीत. 1 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यात पोषणमहा अभियानांतर्गत या अंगणवाडी सेविका काम करत असून, बर्‍याच वेळेला नेटवर्क इशू, पोषण अभियान अ‍ॅप जाम होतो, त्यामुळे या सेविकेने केलेल्या उपक्रमांची माहिती तातडीने ऑनलाईन पोहोचवता येत नाही, त्यामुळे दिवसभर यांना मोबाईल सोबत घेऊन काम कराव लागत आहे.

पोषणमहा अभियानाच्या कामामुळे अंगणवाडी सेविका आपल्याला मोबाईलवर दिसतात. मात्र, हा एक त्यांच्या कामाचाच भाग आहे. आज अंगणवाडी सेविकांना मानधन कमी असले तरी त्यांचे काम करणे हे बहुमोलाचे आहे. आज पोषणमहा अभियानांतर्गत कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी अंगणवाडी सेविका प्रयत्न करत आहेत. त्यामुळे कुणी जर याबाबत चुकीचा अर्थ घेत असतील, तर त्यांना एवढचे सांगणे आहे, की अंगणवाडी सेविका आपल्या कामा बाबत प्रामाणिक आहेत.

चेतन गायकवाड, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, पेण

सरकारी कामांचा ससेमिरा
सहा वर्षाच्या बालकांपासून स्तनदा माता, गर्भवती माता यांच्या आरोग्यसह पोषणाची जबाबदारी अंगणावाडी सेविकांनाच पार पाडावी लागते. या सर्व बाबींचा विचार केला असता मानधन कमी असून, ही सरकारी कामांचा ससेमिरा अंगणवाडी सेविकांच्याच मागे असतो.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenraigad
Previous Post

उरणमधील पथदिव्याखाली अंधार

Next Post

पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहा जणांना चावा

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

भूमीपुत्रांच्या रोजगारासाठी सुधाकर घारेंचा एल्गार

August 15, 2026
रोठ खुर्द-वरसे पुलाचा कठडा धोकादायक
रायगड

रोठ खुर्द-वरसे पुलाचा कठडा धोकादायक

August 15, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

ऑनलाईन गेमिंगच्या नादात सव्वा कोटींचा गंडा

August 15, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
क्राईम

विनापरवाना मद्यसाठा हस्तगत

August 15, 2026
सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी
उरण

सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी

August 15, 2026
sliderhome

‌‘टीन कॅम्प‌’साठी विद्यार्थ्यांवर सक्ती नको!

August 14, 2026
Next Post
पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहा जणांना चावा

पिसाळलेल्या कुत्र्यांचा दहा जणांना चावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?