। अलिबाग । वार्ताहर ।
खालापूर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. या घटनेत खालची येथील इस्त्रीच्या दुकानाजवळ फिर्यादी रा.खालची यांची अल्पवयीन मुलगी ही घराबाहेर खेळत असताना आरोपी रा.खालची याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने तिला बोलावून तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत विनयभंगाचे कृत्य केले. याबाबत खोपोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/श्री.सतीश आस्वर हे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: खालापूर
- Tags: khalapurmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
धनगरवाडीत गोवंशाची कत्तल
by
Sanika Mhatre
September 21, 2026
Murder Case: जमिनीच्या वादातून भावावर हल्ला; बहिणीसह दोघे ताब्यात
by
Sanika Mhatre
September 20, 2026
सजावटीच्या वादातून आईच्या डोक्यात हातोडीचा घाव
by
Antara Parange
September 19, 2026
कारची मोटारसायकलला धडक; चार जण जखमी
by
Sanika Mhatre
September 17, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
by
Sanika Mhatre
September 13, 2026
गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीचा वर्धापन दिन साजरा
by
Sanika Mhatre
September 10, 2026