। अलिबाग । प्रतिनिधी ।
मोबाईलवर सेल्फी काढण्याचा बहाणा करीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना मिळकतखार मध्ये घडली असून याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीला दुपारच्या दरम्यान बोलावले. त्यानंतर तिच्या सोबत तिच्या मोबाईलवर सेल्फी काढण्याचा बहाणा करीत तिचा विनयभंग केला. ही बाब मुलीच्या लक्षात आल्यावर त्यांनी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार केली.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग
-
by Krushival

- Categories: sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
- Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramandwa policemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermilktkhar newsMolestation of a minor girlnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
by
Krushival
July 8, 2026
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
by
Sanika Mhatre
July 8, 2026
पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान
by
Sanika Mhatre
July 8, 2026
उजवातीर अष्टमी कालव्याला खांड
by
Sanika Mhatre
July 8, 2026
मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला
by
Sanika Mhatre
July 8, 2026
लोणावळा घाटात भूस्खलन
by
Sanika Mhatre
July 8, 2026