अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
ओळख वाढविण्याच्या हेतुने आरोपिने महिला फिर्यादिच्या मोबाईल नंबरवर तीन ते चार दिवस मेसेज व फोन करुन अशलील भाषा वापरुन महिला फिर्यादिचा विनयभंग केला. सदर घटनेबाबत वडखळ पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक भोर हे करित आहेत.
महिलेचा विनयभंग

Related Content
दिलीप पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
August 18, 2026
पालीकरांची खासदारांकडून निराशा
by
Sanika Mhatre
August 18, 2026
शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे!
by
Sanika Mhatre
August 18, 2026
मासेमारी हिरावून घेणारा विकास नको!
by
Sanika Mhatre
August 18, 2026
Landslides Risk: 'या' गावातील कुटुंबे दरडीच्या धोक्यात
by
Sanika Mhatre
August 18, 2026
कामोठ्यात शौचालय बनले ‘लॉजिंग’
by
Sanika Mhatre
August 18, 2026