• Login
Saturday, March 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मंकीपॉक्स शेजारच्या देशात आला

Krushival by Krushival
August 18, 2024
in sliderhome, आरोग्य, नवी दिल्ली
0 0
0
मंकीपॉक्स शेजारच्या देशात आला
0
SHARES
90
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारताला सावधानतेचा इशारा, विमानतळावर स्क्रिनिंग वाढवले

। नवी दिल्ली। वृत्तसंस्था ।

मंकीपॉक्स संसर्गाचा वेग आणि रोगाची तीव्रता लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. अलीकडील अहवालानुसार, पाकिस्तान आणि स्वीडनमध्येही या संसर्गजन्य रोगाची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य तज्ज्ञांनी या वाढत्या धोक्याबाबत सर्व लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य संचालनालयाने विमानतळ आणि समुद्री बंदर अधिकार्‍यांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँगो आणि मध्य आफ्रिकन देशांमधून येणार्‍या प्रवाशांवर विशेषलक्ष ठेवण्यास अधिकार्‍यांना सांगण्यात आले आहे. मंकीपॉक्स संसर्गासाठी पॉझिटिव्ह आढळलेल्या बहुतेक रुग्णांची हिस्ट्री आहे. म्हणजेच अशा लोकांनी अलीकडेच अशा देशांमध्ये प्रवास केला होता. जेथे हा संसर्ग वेगाने वाढत आहे. सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, विमानतळ, चेन्नई, मदुराई आणि कोईम्बतूर येथील आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य संचालक टी.एस. सेल्वविनायगम यांनी मंकीपॉक्सच्या जोखमींबद्दल सतर्क केले आहे.

बाधित देशांतून येणार्‍या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्याच्या आणि गेल्या 21 दिवसांच्या प्रवासाची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 2022 मध्ये पहिल्यांदाच भारतात संसर्गाची प्रकरणे नोंदवली गेली होती. 2022 पासून देशात विषाणू संसर्गाची 30 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

वरिष्ठ आरोग्य अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, सध्या भारतात मंकीपॉक्स संसर्गाचा धोका खूपच कमी आहे आणि घाबरून जाण्याची गरज नाही. हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू असल्याने आणि शेजारच्या देशांत पोहोचला असल्याने अगोदरच सतर्क राहणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा लवकरच नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेण्याची शकता आहे.
अनेक दशकांपासून आफ्रिकेच्या काही भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य समस्या आहे. 1970 मध्ये काँगोमध्ये मानवांमध्ये पहिला रुग्ण नोंदवला गेले. सध्या, काँगोमध्ये संसर्गाची 27,000 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. जानेवारी 2023 पासून येथे 1,100 हून अधिक मृत्यू झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी डब्ल्यूएचओने यूएस आणि आफ्रिकेसह अनेक देशांमध्ये वेगाने पसरणार्‍या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मंकीपॉक्सला आरोग्य आणीबाणी घोषित केली होती. यावेळीही वाढत्या धोक्यांमुळे 14 ऑगस्ट रोजी जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. संसर्ग धोकादायक आणि घातक मानला जातो. या संसर्गाची अधिक प्रकरणे मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांमध्ये दिसून येतात. संसर्गाची अधिक रुग्णसंख्या प्रामुख्याने समलिंगी आणि उभयलिंगी लोकांमध्ये दिसून आली आहेत. लैंगिक संबंधांव्यतिरिक्त, इतर अनेक मार्गांनी संसर्ग होण्याचा धोका असू शकतो, ज्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. संक्रमित व्यक्तीच्या लैंगिक संपर्कातून एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरण्याचा धोका असतो. संक्रमित लोकांच्या त्वचेवर लिम्फ नोड्सच्या सूज आणि तापासह मोठे फोड येऊ शकतात. याची अगदी सौम्य लक्षणेही प्राणघातक ठरू शकतात. युनायटेड स्टेट्स अन्न आणि औषध प्रशासनाने 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये गंभीर प्रकरणांसाठी स्मॉलपॉक्स लस मंजूर केली आहे.

Related

Tags: helthindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperMonkeypox infectionnew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

मिळालेल्या संधीला सुवर्णसंधीत बदलावा- चित्रलेखा पाटील

Next Post

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळाले बळ- चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या माध्यमातून

Krushival

Krushival

Related Posts

वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
sliderhome

लग्नाच्या वेबसाईटवरील ओळख महागात

March 20, 2026
एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम
sliderhome

एचसीसीचा कारभार, परवानगीशिवाय बांधकाम

March 20, 2026
रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
sliderhome

रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

March 20, 2026
‌‘उमटे’चा गाळ काढण्यासाठी ठेकेदारच सापडेना?
sliderhome

‌‘उमटे’चा गाळ काढण्यासाठी ठेकेदारच सापडेना?

March 20, 2026
सामराजगडाचे अस्तित्व धोक्यात
sliderhome

सामराजगडाचे अस्तित्व धोक्यात

March 20, 2026
बेकायदा ‌‘भाकरी सेंटर’मुळे महसूल धोक्यात
sliderhome

बेकायदा ‌‘भाकरी सेंटर’मुळे महसूल धोक्यात

March 20, 2026
Next Post
खेळाडूंच्या स्वप्नांना मिळाले बळ- चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या माध्यमातून

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळाले बळ- चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या माध्यमातून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?