• Login
Saturday, April 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एमआयडीसीच्या विरोधात मोर्चा

Varsha Mehata by Varsha Mehata
December 14, 2021
in sliderhome, पेण, राजकीय, रायगड
0 0
0
एमआयडीसीच्या विरोधात मोर्चा
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाच हजार शेतकरी अलिबागेत धडकणार
डोलवी परिसरातील भूसंपादनाला विरोध
पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. या भूसंपादनाच्या विरोधात येथील शेतकरी गुरुवारी (16 डिसेंबर) सकाळी 11 वाजता शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत 5 हजार संख्येने शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय,अलिबाग येथे मोर्चाने धडकणार आहेत.
पेण तालुक्यातील डोलवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव, गडब, डोलवी, वडखळ, बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट, कोलवे, वावे, डोलवी, खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावातील 2120 एकर जागा संपादन करण्याचे ठरवले आहे. त्या प्रकारच्या नोटीसा देखील प्रांत्त कार्यालयातून काढण्यात आलेल्या आहेत. 418 एकर जे.एस.डब्ल्यू आणि 165 एकर सरकारी जमीन वगळता 1537 महाराष्ट्र शासनाने नियोजित डोलवी औद्योगिक प्रकल्पासाठी सुमारे 2100 एकर जमिनीसाठी अधिसूचना काढली आहे .सदर च्या जमिनीची मागणी जेएसडब्लु स्टील डोलवी – पेण कंपनीने केल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन कायद्याअंतर्गत पास थ्रू पद्धतीने दिली जाणार आहे. या प्रक्रियेलाच येथील शेतकर्‍यांचा विरोध आहे.
या विरोधात काढण्यात येणार्‍या मोर्चा संदर्भात कशाप्रकारे नियोजन केले. याची माहिती माजी आमदार धैर्यशील पाटील यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शेतकर्‍यांच्या शिष्ठ मंडळानी दिली.या मोर्चाची सुरूवात अलिबाग कृषीवल कार्यालया समोरून आ.जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.

शेतकर्‍यांच्या हितासाठी शेतकरी कामगार पक्ष पूणर्र् शक्तीने गुरुवारी निघणार्‍या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे. कासू विभागातून मोठया ताकतीशी शेतकरी मोर्चात सहभागी होऊन जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत सरकार लादत असलेला प्रकल्प मान्य नसल्याचे म्हणणे शासनापर्यत पोहोचवणार आहेत.
धैर्यशील पाटील, माजी आमदार

Related

Tags: penraigadShekapskp
Previous Post

कारच्या धडकेत गुरांचा मृत्यू

Next Post

रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांना सुरूवात

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

मुंबई-गोवा महामार्गावरील सावली हरपली
रायगड

मुंबई-गोवा महामार्गावरील सावली हरपली

April 11, 2026
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप
माणगाव

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप

April 11, 2026
विद्यार्थ्यांसाठी आधुनिक खेळणी भेट
माणगाव

विद्यार्थ्यांसाठी आधुनिक खेळणी भेट

April 11, 2026
महावितरणकडून झाडांची कत्तल
रायगड

महावितरणकडून झाडांची कत्तल

April 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हिंगोली, नांदेड, परभणीसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के

April 11, 2026
कोप्रोली येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबीर
उरण

कोप्रोली येथे छत्रपती शिवाजी महाराजस्व शिबीर

April 11, 2026
Next Post
रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांना सुरूवात

रायगड जिल्ह्यात पोपटी पार्ट्यांना सुरूवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?